General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 61

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 61

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

पुढीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला जोशी रंगीत चित्रपट होता?

2 / 25

उंच भागासाठी सुयोग्य असणारी कॉफीची जात कोणती?

3 / 25

भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते?

4 / 25

सियाचीन ग्लेशियर........ मध्ये स्थीत आहे?

 

5 / 25

धर्मशाळा शहर...... त आहे?

6 / 25

राजस्थान हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा..... वाळवंटाचा प्रदेश आहे?

7 / 25

अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे?

8 / 25

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात?

9 / 25

पीर पंजाल रांग व धौवलादार द रंगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे?

10 / 25

सेल्युलर जेल कोठे आहे?

11 / 25

पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे वय 21 वर्ष व स्त्रियांचे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले?

12 / 25

........ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे?

13 / 25

नुनमतीतील कारखाना कोणत्या राज्यात आहे?

14 / 25

सरकारी योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण हा शासनाच्या कामकाजात भाग करणारा कायदा प्रथम अमलात आणणारे राज्य कोणते?

15 / 25

...... गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे?

16 / 25

जागतिक वारसा शिल्प स्थानात..... या लेणीची नोंद केलेली आहे?

17 / 25

भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो?

18 / 25

चेन्नई येथील....... मी भारतातील सर्वात लांब पुळण आहे?

19 / 25

भारताचा मध्यबिंदू झिरो माइल कोठे आहे?

20 / 25

 

इंफाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

21 / 25

पुंग चोलंम ही लोक कला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे?

22 / 25

देशातील नैसर्गिक रेशम उत्पादनात ...... राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे?

23 / 25

देशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही?

24 / 25

पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे?

25 / 25

पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेश ला लागून नाही?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top