Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 26

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 26

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

 

इंफाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

2 / 25

पुंग चोलंम ही लोक कला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे?

3 / 25

देशातील नैसर्गिक रेशम उत्पादनात ...... राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे?

4 / 25

देशात खाली दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही?

5 / 25

पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे?

6 / 25

पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेश ला लागून नाही?

7 / 25

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेली आहे?

8 / 25

केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

9 / 25

नाशिक रोड येथे..... चा कारखाना आहे

10 / 25

केरळचे.... पीक प्रसिद्ध आहे?

11 / 25

भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा.... तासाने पुढे आहे?

12 / 25

सांबर सरोवर..... या राज्यात आहे?

13 / 25

भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता?

14 / 25

ईशान्य मोसमी वारे..... या कालावधीत वाहतात?

15 / 25

अंतराळ संशोधन समितीची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली?

16 / 25

कर्कवृत्त या राज्यांमधून जात नाही?

17 / 25

खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे?

18 / 25

सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे?

19 / 25

दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे?

20 / 25

खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहे?

21 / 25

शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

22 / 25

राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला?

23 / 25

कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी पर्वत रांगेत आहेत?

24 / 25

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

25 / 25

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top