समान्यज्ञान टेस्ट – 10 Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान विषयाची महत्वपूर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 सामान्यज्ञान टेस्ट - 10 1 / 20 रडारला चकमा देणारे क्रूझ क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते ? ब्राह्मोस स्वप्न सूर्य प्रहार 2 / 20 संत नामदेव यांची समाधी कोठे आहे ? शेगाव नारायणगड सज्जनगड पंढरपूर 3 / 20 राज्यघटनेतील कोणत्या कलमात नगरपंचायतीची तरतूद आहे ? कलम 245 कलम 244 कलम 444 कलम 243Q 4 / 20 टिहरी सरोवर योजना कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ? भगीरथी पूर्णा तापी तुंगभद्रा 5 / 20 युरिया कोणत्या भागात तयार होतो ? किडनी यकृतात स्वादुपिंड आतडे 6 / 20 सर्वाधिक साक्षरता दर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता ? अंदमान निकोबार दिल्ली पुद्दुचेरी लक्ष्यद्वीप 7 / 20 निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले ? यापैकी नाही विष्णुशास्त्री पंडित विष्णुशास्त्री चिपळूणकर रा.गो.भांडारकर 8 / 20 I.T.R. या शब्दाचा लाँगफॉर्म काय होतो ? India Tax Return यापैकी नाही Income Tax Return India Tour Road 9 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणत्या शहरात आहे ? ठाणे पुणे मुंबई अहमदनगर 10 / 20 मानेमध्ये किती हाडे असतात ? 9 12 5 7 11 / 20 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे ? 1948 1951 1958 1953 12 / 20 आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली होती ? पुणे मुंबई नागपूर दिल्ली 13 / 20 अरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे ? ग.बा.सरदार बाबा आमटे बाबा पदमजी सुभाष पाळेकर 14 / 20 अलमसुदी हा प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला ? पल्लव चोल शिलाहार राष्ट्रकूट 15 / 20 सरोजिनी नायडू या क्रॉंगेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या ? मुंबई कानपुर मद्रास कलकत्ता 16 / 20 इंग्लंड सारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजांकडे मागणी करणारे समाजसुधारक कोण ? रा. गो.भांडारकर लो.टिळक महर्षी कर्वे गो.ह.देशमुख 17 / 20 ओझोन संबंधीचा व्हीयन्ना करार खालीलपैकी कधी झाला ? 2002 1985 2015 1992 18 / 20 सूर्यमालेतील हिरवा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ? मंगळ युरेनस शनी गुरू 19 / 20 ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते ? 7 ते 17 7 ते 20 यापैकी नाही 16 ते 28 20 / 20 सामून वारे कोणत्या देशात वाहतात ? फ्रान्स ग्रीस इराण अर्जेंटिना Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »