General Knowledge Question Practice Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट ✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट. ✓ सर्वांनी एकदा नक्की सोडवा व जे प्रश्न चुकले ते परत एकदा वाचून घेत चला. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट - 17 1 / 30 लक्षद्वीप बेटे ______ येथे आहे. अरबी समुद्र भूमध्य समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर 2 / 30 खालील पैकी कोण मराठ्यांच्या राजकारणाला विकृत, कारस्थानी, कपटी ' म्हणायचा ? लॉर्ड कॉर्नवॉलिस रिचर्ड वेलस्ली सर जॉन शोअर लॉर्ड डलहौसी 3 / 30 नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ? गुजरात आसाम बिहार उत्तराखंड 4 / 30 पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ? उपविभाग जिल्हा विभाग पोस्ट कार्यालय 5 / 30 "नेताजी सुभाष चंद्र बोस ' आंतरराष्ट्रीय विमानतळ" कुठे स्थित आहे ? कोलकाता , पश्चिम बंगाल गांधीनगर ,गुजरात गुवाहाटी ,आसाम मुंबई ,महाराष्ट्र 6 / 30 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक 7 / 30 खालील कोणते बेट प्रवाळ बेट आहे? Www.Ganitmanch.Com एलिझाबेथ बेट अकोट बेट विक्टोरिया बेट बहामा बेट 8 / 30 ईशान्य ( उत्तर -पूर्व) रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. सिकंदराबाद गोहाती मुंबई गोरखपूर 9 / 30 गांधार कलाशैली _________ कलाशैलीने प्रभावित झालेली होती. युनानी व रोमन ग्रीक व चिनी पर्शियन व ग्रीक चिनी व पर्शियन 10 / 30 सिंधू संस्कृतीतील लोकांनी ______ पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. उंट घोडा हत्ती कुत्रा 11 / 30 भारतीय संविधानाचा सरनामा / उदेश्यपत्रिका कोणी संविधान सभेमध्ये सादर केली होती? Www.Ganitmanch.Com डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉ. बी. आर. आंबेडकर सरदार पटेल 12 / 30 शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते ? तिराब गुराम गलबत पाल 13 / 30 आर्य समाजाचा कोणता उद्देश नव्हता ? समाजसुधारणा शिक्षण सुधारणा क्रांतिकारक लढा शुद्धी चळवळ 14 / 30 कोणाच्या काळात खुल्या व्यापाराच्या तत्वाने भारतातील सर्व बंदरे मुक्त म्हणून घोषित करण्यात आली ? लॉर्ड कांनिंगी लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी 15 / 30 राकेश शर्मा खालीलपैकी भारताचा कितवा अंतराळ्वीर आहे ❓ दुसरा पहिला तिसरा चौथा 16 / 30 केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान उत्तराखंड पंजाब उत्तरप्रदेश 17 / 30 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ? महमूद गवान टिपू सुलतान हसन गंगू अल्लाउद्दीन 18 / 30 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला रॉजर बेकन गॅलिलिओ न्यूटन एडिसन 19 / 30 कोणत्या देशात ' मौई डॉल्फिन ' आढळला आहे ? सिंगापूर न्यूझीलँड जमैका भारत 20 / 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ? कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र 21 / 30 आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? औरंगजेब रझाकार हुमायून शहाजहान 22 / 30 युरोपातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? मिसिसिपी अमेझॉन व्होलगा उरल 23 / 30 ...... या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत ? रायगड लिंगाणा जंजिरा कर्नाळा 24 / 30 कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ? 1961 1960 1962 1963 25 / 30 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. ठाणे अंदमान मंडाले एडन 26 / 30 3G स्पेक्ट्रममध्ये 'G' हे अक्षर काय दर्शविते ? जनरेशन गुगल गव्हर्नमेंट ग्लोबल 27 / 30 रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ? शेरशहा सूरी अकबर हुमायुन बाबर 28 / 30 कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारत होता ? इंग्रज स्पेन रशिया जर्मन 29 / 30 द अनटचेंबल्स' हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे ? लक्ष्मण माने डॉ. नरेंद्र जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दया पवार 30 / 30 रिस्ट एश्योड - कोणाचे आत्मचरित्र आहे? Www.Ganitmanch.Com कपिल देव जी.आर. विश्वनाथन संजय माजरेकर रवी शास्त्री Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »