General Knowledge Practice Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 17

 

 

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव टेस्ट.

• टेस्ट सोडवल्यानंतर चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा सराव करा.

• चला तर मग खाली दिलेल्या Start बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 17

1 / 15

नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे ?

2 / 15

अनैच्छिक बेकारी म्हणजेच ______ बेकारी होय.

3 / 15

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी  _____ येथे आहे .

4 / 15

महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे ?

5 / 15

 

 

Www.Ganitmanch.Com

आण्विक चाचणीत निर्माण होणारा ______ हा किरणोत्सारी घटक वनस्पतीद्वारे अन्नसाखळीतून सर्वत्र पसरतो.

6 / 15

राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे वचन कोणाचे आहे ?

7 / 15

भारतीय चलनी नोटांमध्ये खालीलपैकी कोणता सुरक्षा उपाय असत नाही ?

8 / 15

संसदेच्या ( निर्वाचित ) सदस्यांना काय म्हणतात ?

9 / 15

भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?

10 / 15

 

Www.Ganitmanch.Com

प्रशासनात अधिक पादर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात_____ या वर्षीपासून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे ?

11 / 15

रिझर्व बँकेजवळ व्यावसायीक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच ?

12 / 15

अर्थशास्त्र हे ______ शास्त्र आहे .

13 / 15

खालीलपैकी ............ ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही.

14 / 15

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

15 / 15

रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रीनोजनचे रूपांतर कशामुळे होते ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top