सामान्यज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्टयेणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा सर्वांनी. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट 1 / 25 हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गोपाळ कृष्ण गोखले बाळगंगाधर टिळक 2 / 25खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही ? गुजरात पंजाब हरियाणा राजस्थान 3 / 25खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत स्वातंत्र्याचे " अमृत महोत्सवी " वर्ष आहे ? 2022 2020 2030 2025 4 / 25 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा 5 / 25तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ? खंडवा जिल्हा बैतुल जिल्हा बऱ्हाणपूर जिल्हा छिंदवाडा जिल्हा 6 / 25बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ? महमूद गवान आदिलशहा कुतुबुद्दीन ऐबक हसन गंगू 7 / 25भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ? यापैकी नाही मोहंमद घुरी मोहंमद तुघलक मोहंमद - बिन कासीम 8 / 25कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ? विंध्य सह्याद्री सातपुडा अरवली 9 / 25सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ? महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे आनंद यादव 10 / 25________ या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे ? 2025 2024 2027 2026 11 / 25गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ? औरंगाबाद भोपाळ वाराणसी पाटणा 12 / 25प्रधानमंत्री उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ? 2015 2018 2017 2016 13 / 25नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? क्रिकेट हॉकी बुद्धिबळ फुटबॉल 14 / 25नुकतीच सुरू झालेली ' अग्निपथ योजना ' कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे ? नागरी सेवा संरक्षण आदिवासी कल्याण पोलीस 15 / 25_______ हा सायबर क्राईम प्रकार नाही . हायपरलूप फिशिंग वॉटनेट नायजेरियन फ्रॉड 16 / 25महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ? गोंदिया नांदेड चंद्रपूर यवतमाळ 17 / 25कोलंबिया ' या देशाची राजधानी कोणती ? लीसबन त्रिपोली रियाध बोगोटा 18 / 25अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त गृहमंत्रालाय वाणिज्य कायदा व न्याय 19 / 25सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशात आहे ? जपान इटली फ्रान्स भारत 20 / 25राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? नागपूर यापैकी सर्व औरंगाबाद मुंबई 21 / 25विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते ? मंत्रिपद मिळविता येत नाही 3 महिन्यांपर्यंत 12 महिन्यांपर्यंत वैध 6 महिन्यांपर्यंत वैध 22 / 25खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ? इचलकरंजी भिवंडी मुंबई बेलापूर 23 / 25POCSO ACT हा कायदा विषयाशी संबंधित आहे ? विधवा पुनर्विवाह अवयवतस्करी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार 24 / 25मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ? नारायणराव बाजीराव सवाई माधवराव बालाजीराव 25 / 25आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? शहाजहान औरंगजेब हुमायून रझाकार Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »