चालू घडामोडी टेस्ट ! मे 2022 Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट सर्व परीक्षेत उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी मे 2022 महिन्यातील सर्व प्रश्नांची अतिशय उपयुक्त अशी टेस्ट बनवली आहे. एकदा पूर्ण टेस्ट सोडवून चुकलेले प्रश्न वहीत लिहून ठेवा व सराव करा. 0 चालु घडामोडी टेस्ट - 4 1 / 20 भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव कुमार सुनील अरोरा रमाकांत कुमार सुशील चंद्रा 2 / 20 आर.प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? हॉकी क्रिकेट वुशू बुद्धिबळ 3 / 20 जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? सिंगापूर जर्मनी चीन व्हिएतनाम 4 / 20 सध्या चर्चेत असलेला अविनाश साबळे हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती लांब उडी पोहणे धावणे 5 / 20 खालीलपैकी कोणत्या त्यांच्या देशात लागू असलेली आणीबाणी हटविण्याचा निर्णय घेतला ? व्हियतनाम श्रीलंका म्यानमार रशिया 6 / 20 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 9 मे 6 मे 8 मे 7 मे 7 / 20 कमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? कुस्ती थाळीफेक बॉक्सिंग क्रिकेट 8 / 20 2022 ची आशियाई खेळ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करणे नियोजित आहे? चीन भारत बांगलादेश इंडोनेशिया 9 / 20 CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? मलेशिया जपान सिंगापूर बांगलादेश 10 / 20 22 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ? 200 255 225 250 11 / 20 1 मे 2022 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? 62 वा 64 वा 61 वा 63 वा 12 / 20 सध्या चर्चेत असलेली हर्षदा गरुड ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? क्रिकेट नेमबाजी कुस्ती वेटलिफ्टिंग 13 / 20 खालीलपैकी कोणाला नुकतेच एस्टर गार्जीयन नर्सिंग अवॉर्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? वेल्फ्रेड ब्रूटसर्ट अण्णा कबाले डुबा डॉ. सिंथिया रोसेनजविग अरेफा जोहरी 14 / 20 7 मे 2022 या दिवस रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 161 वी 168 वी 155 वी 170 वी 15 / 20 कॅटलीन नोवाक या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिला महिला व आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत? स्लोव्हानिया न्यू गिनी हंगेरी येमेन 16 / 20 भारतातील पहिला बायोगॅस आधारित हायड्रोजन प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे ? गुजरात राजस्थान मध्यप्रदेश महाराष्ट्र 17 / 20 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच 'ई -अधिगम 'योजना सुरु केली आहे ? ओडिशा उत्तरप्रदेश हरियाना केरळ 18 / 20 भारतातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? गुजरात उत्तरप्रदेश आसाम बिहार 19 / 20 खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा करण्यात येतो ? 24 मे 27 मे 26 मे 25 मे 20 / 20 खालीलपैकी कोणता देश कोविड लसीकरण कार्यक्रम थांबवणारा जगातील पहिला देश बनला आहे ? डेन्मार्क जर्मनी बिलिव्हिया स्पेन Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »