📌12 𝑺𝒆𝒑𝒕𝒆𝒎𝒃𝒆𝒓 2022 𝑪𝒖𝒓𝒓𝒆𝒏𝒕 𝑨𝒇𝒇𝒂𝒊𝒓𝒔 ! 12 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📌

 

📌 12 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📌

 

✴️ Q.1 आशिया कप 2022 कोणत्या संघाने जिंकला?

उत्तर – श्रीलंका ✅

✴️ Q.2 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये हॉकी पुरुष वर्ल्ड कप 2023 आयोजित केला जाणार आहे?

उत्तर – भारत✅

✴️ Q.3 अलीकडेच कोणत्या राज्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे?

उत्तर – महाराष्ट्र✅

✴️Q.4 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली?

उत्तर – ओरिसा✅

✴️Q.5. साहित्य अकादमी पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आले?

उत्तर – अनंत गुरव

✴️ Q.6 बाल साहित्य पुरस्कार 2021 किती श्रेणीतील व्यक्तींना देण्यात आला?

उत्तर – 20 ✅

✴️ Q.7 इंडोनेशियाची नवीन राजधानी खालीलपैकी कोणती?

उत्तर – नुसंतारा✅

✴️ Q.8 G-7 गटाचे अध्यक्ष पद 2022 कोणत्या देशाकडे होते?

उत्तर – जर्मनी✅

✴️ Q.9 विजय हजारे चषक 2021-22 विजेता संघ कोणता?

उत्तर- हिमाचल प्रदेश ✅

✴️ Q.10 खालीलपैकी कोणते विमानतळ हे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ म्हणून बांधले जात आहे?

उत्तर – लेह विमानतळ✅

✓  आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top