💥 9 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी 💥
📙 Q.1) ऑकलंडमध्ये “Modi @20: Dreams Meet Delivery ” या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले?
उत्तर – एस जयशंकर ✅
📙 Q.2) राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला?
उत्तर – मल्लखांब ✅
📙 Q.3) बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – मोहित भाटिया ✅
📙 Q.4) UAPA न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर – दिनेश कुमार ✅
Q.5) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंजवर करार केला?
उत्तर : न्यूझीलंड
📙Q.6) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 5वी सभा कोणत्या ठिकाणी होणार आहे?
उत्तर – नवी दिल्ली ✅
📙Q.7) जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर – 6 ऑक्टोबर ✅
📙 Q.8 ) जागतिक पोस्टल दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर – 9 ऑक्टोबर ✅
📙 Q.9 ) कोणत्या राज्यात कृषी महोत्सव ‘ नुखाई ‘ साजरा केला जातो ?
उत्तर – ओडीसा ✅
📙Q.10 ) भारतीय हवाई दल आपला स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करते?
उत्तर – 8 ऑक्टोबर ✅
⚡️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.👍