𝗠𝗮𝘁𝗵 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 ! गणित सराव टेस्ट – 23

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 10

Passing – 7

✓  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे. कारण बरेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात..

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click गणित सराव टेस्ट – 23 सोडवा. 

0

गणित सराव टेस्ट - 23

1 / 10

एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू प्रत्येकी तीन सेंटीमीटर व चार सेंटीमीटर अशा आहेत, तर त्याची तिसरी बाजू किती लांबीची असेल ?

www.Ganitmanch.Com

2 / 10

23 या संख्येच्या 3% म्हणजे काय ?

3 / 10

1 ते 17 या सर्व संख्याची बेरीज किती ?

4 / 10

एक वस्तू A ने B ला 50% तोट्याने विकली.B ने C ला तीच वस्तू 10% तोट्याने विकली. C ने D ला तीच वस्तू 25% तोट्याने विकली, जर D ने C ला वस्तूचे 1,890 रुपये दिले तर त्या वस्तूची मुळ किंमत किती असेल ?

www.Ganitmanch.Com

 

5 / 10

एका धन संख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते, तर ती संख्या कोणती ?

6 / 10

एका वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती पटीने वाढेल ?

Www.Ganitmanch.Com

7 / 10

दोन धन संख्यांच्या वर्गांची बेरिज 170 आहे, आणि त्या संख्यांमधील फरक 4 आहे, तर त्या संख्यांची बेरिज किती ?

www.Ganitmanch.com

8 / 10

90 गुंठे केळीची बाग, 70 गुंठे द्राक्ष बाग व 90 गुंठे मोसंबी ची बाग असणाऱ्या शेतकऱ्याकडे किती एकर शेती आहे ?

9 / 10

अ ने 10,000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरु केला. 8 महिन्यानंतर 5,000 रुपये गुंतवून ब ने भागीदारी स्विकारली. जर त्यांना वर्षाअखेर 2,100 रुपये नफा झाला तर ब चा नफ्यातील हिस्सा किती ?

Www.Ganitmanch.Com

10 / 10

8 ,12 ,आणि 16 या संख्याचा मसावी व लसावि किती असेल ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top