📕 17 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी 📕
Q.1 निसर्ग निर्देशांक 2022 नुसार भारतीय विद्यापीठांमध्ये कोणत्या विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला आहे?
उत्तर – हैदराबाद विद्यापीठ
Q.2 प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान याचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले?
उत्तर – जेपी नड्डा
Q.3 अलीकडेच बिहारच्या….. या कॉलेजचा खगोलशास्त्र प्रयोगशाळेचा युनिस्कोच्या हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला आहे?
उत्तर – लंगट सिंग कॉलेज
Q.4 “मिलन 2022 सिटी ऑफ डेस्टिनी”हा युद्ध अभ्यास खालीलपैकी कोठे पार पडला?
उत्तर – विशाखापटनम
Q.5 अलीकडेच भारतातील पहिली महिला पोलीस आयरन वुमन किताब पटकावणारी कोण?
उत्तर – अश्विनी देवरे
Q.6 श्रीलंकेच्या सागरी सुरक्षिततेसाठी भारताने श्रीलंकेला कोणतेही विमान हस्तांतरित केले?
उत्तर – डाॅर्निअर
Q.7 अलीकडेच भारतीय पिनकोड ला किती वर्ष पूर्ण झाली आहे?
उत्तर – ५० वर्ष
Q.8 कोणत्या राज्यात महिलांना मोफत बस प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर – तामिळनाडू
Q.9 सध्या चर्चेत असलेले रूपल चौधरी ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर – धावणे
Q.10 SBI कोणत्या देशांमध्ये भारतीय हिस्सा केंद्र चालवणार आहे?
उत्तर – बांगलादेश
Q.11 EIU नुसार जगातील टॉप 10 राहण्यास अयोग्य शहरांमध्ये पाकिस्तानातील कोणते शहर सलग तिसऱ्यांदा समाविष्ट आहे?
उत्तर – कराची
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━