• कठीण परिस्थितीची जाणिव ठेऊन जे आयुष्यात संघर्ष करत लढतात तेच भविष्यात आदर्श विद्यार्थी घडतात.ज्याला परिस्थितीची जाणीव असते तो वाईट मार्गाला कधीच जात नाही…
• सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी मराठी व्याकरण या विषयाची 50 प्रश्नांची सराव टेस्ट .
• टेस्ट सोडवल्या नंतर जे प्रश्न चुकले आहेत ते वहीत लिहून घ्या व त्या प्रश्नांचा सराव करा.
• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.