Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test 26 चालू घडामोडी 2 1 / 15 खालीलपैकी कोणता दिवस " आंतरराष्ट्रीय गणित दिन " म्हणून साजरा केला जातो ❓ 14 मार्च 15 मार्च 13 मार्च 16 मार्च 2 / 15 कोणत्या राज्य सरकारने WOMEN @Work योजना सुरू केली आहे ❓ कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू महाराष्ट्र 3 / 15 CRPF ने नुकताच मार्च 2022 मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला ❓ 86 वा 83 वा 80 वा 90 वा 4 / 15 पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले ❓ राष्ट्रीय काँग्रेस अकाली दल आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टी 5 / 15 उदगीरच्या साहित्यसंमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे❓ सिंधुताई सपकाळ लता मंगेशकर वि.वा.शिरवाडकर अण्णाभाऊ साठे 6 / 15 खालील पैकी कोणता दिवस नुकताच 'शहीद दिन ' म्हणून साजरा करण्यात आहे आला ❓ 24 मार्च 22 मार्च 21 मार्च 23 मार्च 7 / 15 मदरिंग इंडिया ' या पुस्तकाची लेखिका खालील पैकी कोण आहेत ❓ सुश्मिता देशपांडे दीपा देशमुख सुषमा स्वराज सुश्मिता रॉय 8 / 15 भारतात नुकत्याच किती राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या ❓ 2 4 3 5 9 / 15 महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहे ❓ अनिलकुमार सूरी डॉ. हर्षदर्शन मनुकुमार श्रीवास्तव आनंद लिमये 10 / 15 महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत❓ मनुकुमार श्रीवास्तव आनंद लिमये अनुप सिंग संजय पांडे 11 / 15 पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ❓ भगवंत चड्डा समंदर सिंग अमृत सिंग भगवंत मान 12 / 15 इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ? किरणकुमार आर जगन्नाथ के शिवन एस सोमनाथ 13 / 15 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी अहवाल 2022 मध्ये भारत जगात 136 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ❓ स्विझरलँड फिनलँड डेन्मार्क आईसलँड 14 / 15 रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF ) खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केली आहे ❓ मेरे दोस्त हमारी बेटी हमारा भविष्य मेरी सहेली मेरी लडकी 15 / 15 आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ❓ हेमांग अमीन सौरव गांगुली जय शाह यामागूची अकाने Your score is 0% Restart quiz
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
चालू घडामोडी ( 14 मे 2022) चालू घडामोडी टेस्ट ■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■ 1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे? उत्तर – श्रीलंका २). दरवर्षी “जागतिक… टेस्ट सोडवा »