𝑪𝒖𝒓𝒓𝒆𝒏𝒕 𝑨𝒇𝒇𝒂𝒊𝒓𝒔 𝑷𝒓𝒂𝒄𝒕𝒊𝒄𝒆 𝑻𝒆𝒔𝒕 !चालू घडामोडी सराव टेस्ट

 

✓सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी चालू घडामोडी सराव टेस्ट.

✓ सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

✓ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट [ ऑगस्ट , सप्टेंबर 2022 ]

1 / 10

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत ?

2 / 10

............ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष" म्हणून साजरे केले जाणार आहे ?

3 / 10

आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम म्हणून ............. ही थीम निवडण्यात आली आहे.

4 / 10

संगिता बर्वे यांना कोणत्या कादंबरीकरीता मराठी भाषेचा साहित्य आकादमी बालसाहित्य पुरस्कार 2022 जाहिर झाला आहे ?

www.Ganitmanch.Com

5 / 10

आशिया कप स्पर्धा सध्या कोणत्या देशात सुरु आहेत ?

6 / 10

.................... IMF च्या 'वॉल ऑफ माजी चीफ इकॉनॉमिस्ट' वर वैशिष्ट्यीकृत होणारी पहिली महिला ठरली.

www.Ganitmanch.Com

7 / 10

'हर घर जल' प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले

राज्य कोणते ?

www.Ganitmanch.com

8 / 10

कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उद्घाटन सोहळ्यासाठी .............. या खेळाडूची भारतीय दलाची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती .

9 / 10

देशातील पहीले सॅटेलाईट शहर........येथे व ....... या राज्यात आहे ?

10 / 10

एकदीवसीय महिला क्रिकेट विश्वचषक 2022 चा विजेता संघ खालीलपैकी कोणता ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top