𝑪𝒖𝒓𝒓𝒆𝒏𝒕 𝑨𝒇𝒇𝒂𝒊𝒓𝒔 𝑷𝒓𝒂𝒄𝒕𝒊𝒄𝒆 𝑻𝒆𝒔𝒕 !चालू घडामोडी सराव टेस्ट Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट ✓सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी चालू घडामोडी सराव टेस्ट. ✓ सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.✓ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 0 चालू घडामोडी सराव टेस्ट [ ऑगस्ट , सप्टेंबर 2022 ] 1 / 10देशातील पहीले सॅटेलाईट शहर........येथे व ....... या राज्यात आहे ? सारंगीनगर, राजस्थान हिस्सार ,हरियाणा पिलखुआ, बिहार पिलखुआ, उत्तरप्रदेश 2 / 10संगिता बर्वे यांना कोणत्या कादंबरीकरीता मराठी भाषेचा साहित्य आकादमी बालसाहित्य पुरस्कार 2022 जाहिर झाला आहे ?www.Ganitmanch.Com चिऊताई लहानपण आंब्याचे बन पियूची वही 3 / 10.................... IMF च्या 'वॉल ऑफ माजी चीफ इकॉनॉमिस्ट' वर वैशिष्ट्यीकृत होणारी पहिली महिला ठरली.www.Ganitmanch.Com अनुजा पाटील सूनिश्री बाजवा फाल्गुनी नायर गीता गोपीनाथ 4 / 10आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम म्हणून ............. ही थीम निवडण्यात आली आहे. योगा फॉर हॅपिनेस योगा फॉर एन्व्हायरमेंट योगा फॉर हेल्थ योगा फॉर ह्युमॅनिटी 5 / 10आशिया कप स्पर्धा सध्या कोणत्या देशात सुरु आहेत ? बांगलादेश भारत युएई इंग्लंड 6 / 10महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत ? रामदास कदम अजित पवार शरद पवार रामदास तडस 7 / 10'हर घर जल' प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिलेराज्य कोणते ?www.Ganitmanch.com गोवा हिमाचल प्रदेश महाराष्ट्र केरळ 8 / 10एकदीवसीय महिला क्रिकेट विश्वचषक 2022 चा विजेता संघ खालीलपैकी कोणता ? वेस्ट इंडीज न्युझीलंड भारत आस्ट्रेलिया 9 / 10कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या उद्घाटन सोहळ्यासाठी .............. या खेळाडूची भारतीय दलाची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती . हिमा दास स्मृती मानधना नीरज चोपडा पी. व्ही. सिंधू 10 / 10............ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष" म्हणून साजरे केले जाणार आहे ? 2024 2026 2023 2025 Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022)चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test Telegram टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022)चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »