📕 23 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी 📕
Q.1’BIBI my story’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे?
उत्तर – बेंजामिन नेत्याहू
Q.2 आशिया पॅसिफिक सस्टिबिलिटी इंडेक्स 2021 कोणी प्रसिद्ध केला?
उत्तर – नाईट फ्रँक
Www.Ganitmanch.Com
Q.3 इंडियन फिल्म फेस्टिवल 2022 कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर – मेलबर्न
Q.4 भारताचे….. यांची UN इंटरनेट पॅनलच्या उच्चस्तरीय सदस्य तत्त्वासाठी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – अल्केश कुमार शर्मा
Q.5 अलीकडेच चर्चेत असलेले रस्टी स्काईज एड गोल्ड विडस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर – सानिध्य शर्मा
Q.6 अलीकडेच केंद्र सरकारने कशाला जीआय टॅग प्रदान केला आहे?
उत्तर – मखान्या
Www.Ganitmanch.Com
Q.7 अलीकडेच कजाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत आयरन मॅन हा किताब खालीलपैकी कोणी पटकावला?
उत्तर – यशवंत गुरव
Q.8 जागतिक आनंदी अहवाल 2022 मध्ये सलग पाचव्यांदा अव्वल क्रमांक येणारा देश कोणता?
उत्तर – फिनलँड
Q.9 देशातील पहिली बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर – गुजरात
Q.10 खालीलपैकी कोणत्या देशातील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले?
उत्तर – कतार
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━