General Knowledge Question Practice Test !सामान्यज्ञान सराव टेस्ट – 18

 

❇️  सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

❇️  टेस्ट सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. ✅

❇️ खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.👇

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 18

1 / 15

पोलीस कॉन्स्टेबलच्या लगतचे वरचे पद कोणते ?

2 / 15

एल आय सी ची स्थापना कधी करण्यात आली ?

3 / 15

जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायुचे प्रमाण वाढते ?

Www.Ganitmanch.Com

4 / 15

आर्थिक नियोजनाच्या पाया कोणत्या देशाने घातला ?

5 / 15

स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला ?

6 / 15

खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हणतात ?

Www.Ganitmanch.com

7 / 15

"एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हा संदेश कोणाचा आहे ?

      www.Ganitmanch.Com

8 / 15

सध्याची चालू लोकसभा कितवी आहे ?

9 / 15

खालीलपैकी कोणते उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते ?

10 / 15

सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?

Www.Ganitmanch.Com

11 / 15

संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त किती असावा ?

12 / 15

डी. के. बसू ची मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहे?

Www.Ganitmanch.Com

13 / 15

कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण ?

Www.Ganitmanch.Com

14 / 15

समाजस्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले ?

15 / 15

'भारताची सुवर्णकन्या' असे कोणास म्हटले जाते ?

Your score is

0%

❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा ✅

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top