💢 स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी.
📕 1) 1 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 5G सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तरः नरेंद्र मोदी ✅
📕 2) महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: जयश्री भोज ✅
📕 3) जगातील सर्वात मोठे सफारी पार्क येथे कोठे विकसित केले जाणार आहे?
उत्तरः गुरुग्राम ✅
📕 4 ) Hero MotoCrop ने नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली?
उत्तर: अभिनेता राम चरण ✅
📕 5) ASCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: NS राजन ✅
📕6) व्याघ्र संवर्धनासाठी उत्तर प्रदेशचे पहिले व्याघ्र प्रकल्प कोठे विकसित केले जाणार आहे ?
उत्तर : राणीपूर व्याघ्र प्रकल्प ✅
📕7 ) वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर: 1 ऑक्टोबर ✅
📕 8) डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया या 4 युक्रेनियन प्रदेशांचे संलग्नीकरण कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर: रशिया ✅
📕 9) भारत आणि कोणत्या देशाने मिळून सप्तकोशी उंच धरण प्रकल्पाला मान्यता दिली आहे?
उत्तर: नेपाळ ✅
📕 10) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ने मध्यप्रदेश मधील कोणत्या ठिकाणी बौद्ध लेण्यांचा शोध लावला आहे?
उत्तर: बांधवगड ✅
✴️ आपल्या जवळच्या मित्रांना Share करा 👍