Current Affairs Practice Test ! चालू घडामोडी सराव चाचणी.

चालू घडामोडी या घटकावरील महत्वाचे 15 प्रश्नांची सराव टेस्ट सोडवा , सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

 

🧲  खाली दिलेल्या Start बटनावर Click करुन आजची टेस्ट सोडवा.👇👇

0

Current Affairs Practice Test ! चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 15

15 वी पुरूष हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा कोणत्या देशात नियोजीत आहे ?

2 / 15

मुरली शंकर ' हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

3 / 15

अरविंद चितंबरम ' हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

4 / 15

अलीकडेच जाहीर झालेल्या ' टाइम आउट 2022' निर्देशांकानुसार जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे ?

5 / 15

स्वतःची इंटरनेट सेवा असलेले पहिले राज्य कोणते ?

6 / 15

भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे ?

7 / 15

यावर लॅपिड ' यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे?

8 / 15

खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने भारतातील पहिले ई-कचरा इको पार्क विकसित करण्याची योजना घोषित केली आहे?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या दिवशी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?

10 / 15

कोणत्या भारतीय खेळाडूने 'सिंगापूर ओपन 2022' विजेतेपद पटकावले?

11 / 15

खालीलपैकी कोणते राज्य ड्रोनच्या सार्वजनिक वापराला अधिकृतपणे मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे?

12 / 15

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष  कोण होते ?

13 / 15

2021 -22 च्या रणजी टॉफी चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?

14 / 15

खालीलपैकी कोणी नुकतेच ' ऑपरेशन नार्कोस ' नावाचे अभियान सुरू केले आहे?

 

15 / 15

जुलै 2022 मध्ये भारतात मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये करण्यात आली आहे?

Your score is

0%

 

 

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top