Science Practice Test – 5 ! विज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी संभाव्य विज्ञान टेस्ट ,सर्वांनी नक्की सोडवा ,चुकलेले प्रश्न वहीत लिहून ठेवा. 0 विज्ञान सराव टेस्ट -5 1 / 25 खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे ? शहामृग वटवाघूळ पेंग्विन कबुतर 2 / 25 रेटिना कोणत्या अवयवात आढळतो ? मेंदू डोळा कान घसा 3 / 25 खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ? युग्लिना हायड्रा अमिबा प्लासमोडीअम 4 / 25 ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ? डोळे आस्थि मेंदू कान 5 / 25 चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो. हायड्रोजन कार्बन डायऑक्ससाईड ऑक्सिजन नायट्रोजन डायऑक्सईड 6 / 25 ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . इलेक्ट्रॉन्स प्रोट्रॉन्स पॉझिट्रॉन न्युट्रान्स 7 / 25 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात. थेरिया मेटॅथेरिया युथेरिया प्रोटोथेरिया 8 / 25 तंबाखू मध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ? सायकोसीन निकोटिन टॅनिन कायथिन 9 / 25 सिकलनेस, ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे ? मेंदू त्वचा रक्त डोळे 10 / 25 D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय? Deoxyriboes Nucleic Acid Detoxification nucleo Amino Acid Detoxy Nuclio Alkari यापैकी नाही 11 / 25 पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते? मज्जासंस्था हाडे त्वचा स्थायु 12 / 25 रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ? WBC कोलेस्ट्रॉल हीपॅरीन RBC 13 / 25 निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होतात. दृष्टीपटलावर दृष्टीपटलापुढे दृष्टीपटलामागे पीतबिंदूवर 14 / 25 खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे ? कॅल्शियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट कॅल्शियम क्लोराईड सोडियम बायकार्बोनेट 15 / 25 सिनाबार हे कशाचे धातुक आहे. पारा चांदी लोखंड सोने 16 / 25 अनुअंकावर आधारित मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणी केले ? मेंडेलीव हेन्री मोझली न्यूलँड डोबेरेनर 17 / 25 बेडूक हा ----------- या वर्गातील प्राणी आहे ? उभयचर सस्तन अभयचर मस्त्य 18 / 25 खालीलपैकी कोणत्या धातुचा वापर सौरघट बनवतांना करतात. सिलिकॉन तांबे टंगस्टन जस्त 19 / 25 तेजस्वी आणि शुद्ध हिरा _____ आहे. ज्वलनशील अज्वलनशील विद्युत दुर्वाहक विद्युत वाहक 20 / 25 खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ? लहान आतडे यकृत जठर फुफ्फुस 21 / 25 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ? गोवर क्षय घटसर्प मधुमेह 22 / 25 मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो ? पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी हिमोग्लोबिन मेलामाईन 23 / 25 कवक ही _______ वनस्पती आहे ? यापैकी नाही स्वयंपोषी परपोषी पोषित 24 / 25 ओडोमीटर हे __________ मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे ? दाब अंतर वेग दिशा 25 / 25 ______ हा एकमेव अधातु विद्युतवाहक आहे. बोरॉन ग्रेफाईट सल्फर कार्बन Your score is 0% Restart quiz
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Test विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Test विद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »