संभाव्य महसूल प्रशासन टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्टसर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडावा. 0 महसूल प्रशासन टेस्ट 1 / 20 शेतकऱ्याच्या शेतात घेतल्या जाणाऱ्या पिकांची नोंद जी महसूल दप्तरात करतात त्यास काय म्हणतात ? पेशकार पीकपाणी पीक पाहणी पोटखराब 2 / 20जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो ? महापौर जिल्हाधिकारी SDM विभागीय आयुक्त 3 / 20मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुखास काय म्हणत असे ? राजुका मालगुजार अमीर विषयापती 4 / 20 विभागीय आयुक्तांची नियुक्ती कोण करते ? UPSC राज्यशासन MPSC यापैकी नाही 5 / 20जिल्हाधिकारी आपला अहवाल कोणाकडे देतो ? विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त मुख्य लेखापाल मनपा आयुक्त 6 / 20उपविभागात कायदा व सुव्यवस्था कोण राखतो ? नगराध्यक्ष प्रांताधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार 7 / 20नायब तहसीलदार हे पद ___ दर्जाचे आहे ? वर्ग - 4 वर्ग - 1 वर्ग - 3 वर्ग - 2 8 / 20नाशिक या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ? 7 5 4 6 9 / 20एका गटाचे लहान भाग करून दिलेला नंबर म्हणजेच_____ सर्व्हे नंबर गट नंबर यापैकी नाही प्रांत नंबर 10 / 20पिक पाण्याची नोंद कोण ठेवतो ? कोतवाल पोलिस पाटील ग्रामसेवक तलाठी 11 / 20जिल्हाधिकारी हे पद केंव्हा निर्माण झाले ? 1948 1950 1952 1772 12 / 20एका तलाठ्याचे कार्यक्षेत्र म्हणजेच_______ माझा गाझा जमा सजा 13 / 20महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कोणत्या कलमानुसार तहसीलदार पदाची तरतूद केली आहे ? कलम 15 कलम 4 कलम 12 कलम 7 14 / 20हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो ? जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यापैकी नाही 15 / 20जिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करते ? MPSC UPSC यापैकी नाही राज्यशासन 16 / 20तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कोणाचे नियंत्रण असते ? जिल्हाधिकारी तहसीलदार कोतवाल प्रांताधिकारी 17 / 20जिल्ह्याचा खजिना व मुद्राकांची जबाबदारी कोणावर असते ? यापैकी नाही तहसीलदार तलाठी जिल्हाधिकारी 18 / 20विभागीय दंडाधिकारी म्हणून कोण कार्य करतो ? तहसीलदार नगराध्यक्ष महापौर विभागीय आयुक्त 19 / 20विभागात लोकप्रशासनाच्या सर्व खात्यावर देखरेख कोण ठेवतो ? विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापौर पोलीस आयुक्त 20 / 20दोन तालुक्यांचा एक महसूली विभाग म्हणजे ______ सर्कल जोडतालुके जिल्हा उपविभाग Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »