समान्यज्ञान टेस्ट – 10 Leave a Comment / नवीन टेस्टसामान्यज्ञान विषयाची महत्वपूर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 सामान्यज्ञान टेस्ट - 10 1 / 20 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे ? 1948 1951 1958 1953 2 / 20ग्रामपंचायत सदस्यसंख्या किती असते ? 7 ते 17 7 ते 20 यापैकी नाही 16 ते 28 3 / 20I.T.R. या शब्दाचा लाँगफॉर्म काय होतो ? India Tour Road India Tax Return यापैकी नाही Income Tax Return 4 / 20 रडारला चकमा देणारे क्रूझ क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते ? सूर्य स्वप्न प्रहार ब्राह्मोस 5 / 20ओझोन संबंधीचा व्हीयन्ना करार खालीलपैकी कधी झाला ? 1985 1992 2015 2002 6 / 20सामून वारे कोणत्या देशात वाहतात ? फ्रान्स अर्जेंटिना इराण ग्रीस 7 / 20महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे अहमदनगर ठाणे 8 / 20अरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे ? बाबा आमटे ग.बा.सरदार सुभाष पाळेकर बाबा पदमजी 9 / 20इंग्लंड सारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजांकडे मागणी करणारे समाजसुधारक कोण ? रा. गो.भांडारकर लो.टिळक महर्षी कर्वे गो.ह.देशमुख 10 / 20निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले ? यापैकी नाही विष्णुशास्त्री चिपळूणकर रा.गो.भांडारकर विष्णुशास्त्री पंडित 11 / 20युरिया कोणत्या भागात तयार होतो ? आतडे किडनी स्वादुपिंड यकृतात 12 / 20राज्यघटनेतील कोणत्या कलमात नगरपंचायतीची तरतूद आहे ? कलम 244 कलम 444 कलम 243Q कलम 245 13 / 20सरोजिनी नायडू या क्रॉंगेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या ? मुंबई कानपुर कलकत्ता मद्रास 14 / 20अलमसुदी हा प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला ? चोल शिलाहार राष्ट्रकूट पल्लव 15 / 20सूर्यमालेतील हिरवा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ? शनी मंगळ गुरू युरेनस 16 / 20टिहरी सरोवर योजना कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे ? तापी पूर्णा तुंगभद्रा भगीरथी 17 / 20आर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली होती ? पुणे मुंबई नागपूर दिल्ली 18 / 20सर्वाधिक साक्षरता दर असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता ? अंदमान निकोबार लक्ष्यद्वीप पुद्दुचेरी दिल्ली 19 / 20संत नामदेव यांची समाधी कोठे आहे ? पंढरपूर सज्जनगड नारायणगड शेगाव 20 / 20मानेमध्ये किती हाडे असतात ? 5 7 12 9 Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »