Police Bharti Test – 27 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 27 1 / 25शून्य चा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता ? 1/0 0/0 सांगता येत नाही 1 2 / 25 अकबराने स्थापन केलेला धर्म कोणता ? दिन-ए-आझम दिन-ए-आमन दिन-ए-इबादत दिन-ए-इलाही 3 / 25पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ? तालव्य दंततालव्य कंठ्य मूर्धन्य 4 / 25पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत ? गिरी, पर्वत, नग नभ ,आद्री ,खग नग, शिखर, खग डोंगर ,नभ ,खग 5 / 25 सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ? BOYS TPGU HJSM SOFT 6 / 25भारतामध्ये आर्थिक आणीबाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली ? 1991 1971 यापैकी नाही 1962 7 / 25'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ? णारा आ ऊ रा 8 / 25फाहियान नावाचा चीनी प्रवाशी कोणाच्या काळात भारतात येऊन गेला? सम्राट चंद्रगुप्त दुसरा सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक सम्राट हर्षवर्धन 9 / 259 कुत्रे , 9 मासे , 2 मिनिटात खातात , तर 4 कुत्रे 4 मासे किती मिनिटात खातील ? 2 मिनिट 6 मिनिट 3/2 मिनिट 8 मिनिट 10 / 25"सातपुडा परिसरात होळीच्या आठ दिवस आधी भोंगऱ्या" बाजार भरतो. " - या वाक्यातील उद्देश्य कोणते ? होळी होळीच्या आठ दिवस आधी सातपुडा परिसर भोंगऱ्या बाजार 11 / 25वारकरी संप्रदायाचा पाया असे कोणत्या संतास म्हंटले जाते ? संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ 12 / 25कम्प्यूटरच्या कोणत्या मेमरीस स्थायी मेमरी म्हणतात ? CU RAM ROM यापैकी सर्व 13 / 25'टिटवी देखील समुद्र आटवते.' या म्हणीच्या विरुध्द आशय सुचवणारी म्हण पुढीलपैकी कोणती ? भित्यापाठी ब्रहाराक्षस सरड्याची धाव कुंपणापर्यंत कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभटाची तट्टाणी थेंबे थेंबे तळे साचे 14 / 25A, B, C, D, E व F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत, तर प्रत्येकी दोन बिंदू जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? 13 16 15 14 15 / 25'विधिनिषेध नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ - काय करावे, काय करु नये याचा अजिबात विचार नसणे. एखाद्या विधीस आडकाठी नसणे. कायद्याने प्रतिबंध नसणे. कायद्यास प्रमिबंध नसणे. 16 / 25काही आ - कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा. दांडी देवघर शिक्षिका पेटी 17 / 25'बैठक' या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो.अ ) बसून राहणेब ) बसून गेलेक ) चर्चेसाठी एकत्र बसणेड) खाली बसणे फक्त अ आणि ड फक्त ब आणि क फक्त अ आणि ब फक्त ब आणि ड 18 / 251 ग्रोस म्हणजे किती डझन ? 6 24 10 12 19 / 25कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून वगळला गेला ? 42 वी घटनादुरुस्ती 44 वी घटनादुरुस्ती 45 वी घटनादुरुस्ती 43 वी घटनादुरुस्ती 20 / 25563 ,536 ,507 ,476 ,443 , ? 400 408 404 418 21 / 25एका अंकगणितीय श्रेणीत 4 थी व 11 वी संख्या अनुक्रमे 31 व 87 असल्यास पहिल्या 12 संख्याची बेरीज किती? 612 721 512 521 22 / 25जर X हा Y च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे , तर X चे Y शी नाते कोणते ? नातू मुलगा भाऊ भाचा 23 / 25पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.रामू घाईने घरातून बाहेर आला. एक चार तीन दोन 24 / 252 मधून किती वेळा 0.125 वजा करावेत; म्हणजे 0.375 येईल? 14 15 13 12 25 / 25कोणत्या कायद्यानुसार फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली ? यापैकी नाही माँटेग्यू-चेम्सफोर्ड मोर्ले-मिंटो 1935 प्रांतिक स्वायत्तता कायदा Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »