Police Bharti Test – 26 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या 7500 पोलीस भरतीसाठी खूप महत्वपूर्ण टेस्ट एकदा सर्वांनी नक्की सोडवा. 0 पोलीस भरती टेस्ट - 26 1 / 25 अशुद्ध शब्द ओळखा. पूजा वसूधा मंजूषा पूर्वा 2 / 25 मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हलना अभिनेत्री क्षमस्व पृथ्वी 3 / 25 जिवंतपणी प्रेत दहणासाठी 20 रुपये बांधून ठेवणारे समाजसुधारक कोण आहेत ? महात्मा फुले वि. रा.शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील गो. ग. आगरकर 4 / 25 उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ? गुवाहाटी दिल्ली अलाहाबाद नोएडा 5 / 25 15 मुलांची सरासरी उंची 5 फुट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळविल्यानंतर सरासरी 5 फुट 1 इंच होते. तर नवीन मुलाची उंची किती ? 5 फूट 1 इंच 3 फूट 10 इंच 4 फूट 5 इंच 3 फूट 5 इंच 6 / 25 अकबराचा महसूल प्रमुख कोण होता ? तोडरमल मानसिंग अबुल फजल बिरबल 7 / 25 द. अमेरिकेत असलेल्या गवताळ प्रदेशास काय म्हणतात ? प्रेअरीज व्हेल्ड डाऊन्स पंपाज 8 / 25 प्राप्तधन या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास 9 / 25 सांकेतिक भाषेत FHQK म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल ? HJSM BOYS SOFT TPGU 10 / 25 A चा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे B व पलीकडे C उभे आहेत. B रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? 45 43 44 42 11 / 25 गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? 1 लाख 1 लाख 504 1 लाख 50 हजार 1 लाख 490 12 / 25 पुढीलपैकी _______ हा शब्द परभाषी आहे ? ताकद लेखक भाषक रक्षक 13 / 25 मागून जन्मलेला - समूहदर्शक शब्द ओळखा. अजातशत्रू अग्रज अनुज अपूर्व 14 / 25 श्री X यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या 5 व्या सोमवारी येतो, दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या 5 व्या गुरुवारी येतो, जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल ? शनिवार गुरुवार रविवार सोमवार 15 / 25 98:105 :: 112: ? 119 729 624 1000 16 / 25 नुकतीच महाराष्ट्र मध्ये विधान परिषदेच्या किती जागांसाठी निवडणूक पार पडली ? 8 10 12 6 17 / 25 सिंधू संस्कृती कोणत्या युगातील संस्कृती होती ? ताम्रपाषाण युग नवाश्मयुग नवाश्मयुग अश्मयुग 18 / 25 प्रथिनाच्या अभावी कोणता आजार होतो ? पेलाग्र पायोरिया सुकटी यापैकी नाही 19 / 25 एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1,564 आहे. शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती ? 98 90 95 92 20 / 25 एका घनाचे घनफळ 1,000 घन सेंमी आहे तर घनाचे पृष्ठफळ किती ? 100 सेंमी वर्ग 616 सेंमी वर्ग 600 सेंमी वर्ग 10 सेंमी वर्ग 21 / 25 जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ? 150 147 142 152 22 / 25 खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ? पाय भूगोल डोके चिमणी 23 / 25 कुंतीने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? 10 16 12 14 24 / 25 ' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा. गाय पवळी देते दूध 25 / 25 पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा. आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी! वीर रस करूनरस रौद्र रस शृंगार रस Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »