भूगोल टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट भूगोल विषयाची दर्जेदार टेस्ट सर्वांनी सोडवा सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट आहे. 0 भूगोल टेस्ट 1 / 25 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? गुरुशिखर एव्हरेस्ट बैराट दोडाबेटा 2 / 25 अशियातील सर्वात लांब नदी कोणती ? गंगा नाईल मिसिसिपी यांगस्ते 3 / 25 जगाच्या एकूण भुभागापैकी _____ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे . 4.9% 2.4% 3.8% 2.8% 4 / 25 श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे ? पाल्क जाफना आदम मन्नार 5 / 25 हिंदुकूश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे ? नेपाळ अफगाणिस्तान पाकिस्तान भारत 6 / 25 जगातील पिरॅमीड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ? इराण तुर्की भूतान इजिप्त 7 / 25 वाघांसाठी राखीव असलेले "दुधवा राष्ट्रीय उद्यान" खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? राजस्थान मध्यप्रदेश आसाम उत्तरप्रदेश 8 / 25 केनिया ' या देशाची राजधानी ? फिजी नैरोबी हंगेरी तिरना 9 / 25 खालीलपैकी पश्चिमवाहिनी नदयांचा योग्य समुह ओळखा ? वैतरणा, ताणसा, सवित्री, कोयना तापी, वैतरणा, वाशिष्ठी, मुळा तापी, वैतरणा, वाशिष्ठी, कोयना वैतरणा, ताणसा, तापी, सावित्री 10 / 25 कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते ? कर्नाटक - तामिळनाडू कर्नाटक - आंध्रप्रदेश कर्नाटक - केरळ आंध्रप्रदेश - तामीळनाडू 11 / 25 चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढतात. मूळ खोड पाने साल 12 / 25 नैसर्गीक वायु कोठे मिळतो ? जंगलात वातावरणात भूगर्भात फळामध्ये 13 / 25 खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ? महाराष्ट्र तामिळनाडू ओरिसा आंध्रप्रदेश 14 / 25 राजस्थान, हरीयाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा _________वाळवंटाचा प्रदेश आहे. कलहारी कच्छचे रण सहारा थर 15 / 25 भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ? बिहार झारखंड राजस्थान आंध्रप्रदेश 16 / 25 हिमालयाच्या रांगापैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या या राज्यात मोडतात. अरुणाचल प्रदेश सिक्कीम मेघालय जम्मू - काश्मीर 17 / 25 ............ या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. मध्यप्रदेश सिक्कीम राजस्थान गुजरात 18 / 25 लिओनार्दो-द-व्हिन्सी हे संग्रहालय______ शहरात आहे. काठमांडू बीजिंग लंडन मिलन 19 / 25 धर्मशाळा शहर _______ राज्यात आहे . उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तरप्रदेश पंजाब 20 / 25 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश गोदावरी त्रिभुज प्रदेश कृष्णा त्रिभुज प्रदेश महानदी त्रिभुज प्रदेश 21 / 25 ब्रम्हगिरी पर्वतातून उगम पाऊन पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते? कृष्णा तापी नर्मदा यापैकी एकही नाही 22 / 25 दाजीर्लिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? पश्चिम बंगाल राजस्थान महाराष्ट्र आसाम 23 / 25 कोणते अक्षवृत पृथ्वीला दोन समान भागात विभागाते? आक्ट्रिक वृत्त कर्कवृत मकरवृत विषुववृत्त 24 / 25 क्यूसेक हे _______ मोजण्याचे साधन आहे. हवेचा विजेचा दाब उष्णता पाण्याचा प्रवाह 25 / 25 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात मध्यप्रदेश उत्तरप्रदेश महाराष्ट्र Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »