सामान्यज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्वपूर्ण टेस्ट एकदा नक्की सोडवा सर्वांनी. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट 1 / 25 विधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसापर्यंत वैध राहते ? 3 महिन्यांपर्यंत 6 महिन्यांपर्यंत वैध मंत्रिपद मिळविता येत नाही 12 महिन्यांपर्यंत वैध 2 / 25 राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? मुंबई औरंगाबाद यापैकी सर्व नागपूर 3 / 25 ________ या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे ? 2027 2024 2025 2026 4 / 25 कोलंबिया ' या देशाची राजधानी कोणती ? त्रिपोली बोगोटा रियाध लीसबन 5 / 25 खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात ? बेलापूर भिवंडी इचलकरंजी मुंबई 6 / 25 POCSO ACT हा कायदा विषयाशी संबंधित आहे ? अवयवतस्करी बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह बालविवाह 7 / 25 हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाळगंगाधर टिळक गोपाळ कृष्ण गोखले महात्मा फुले 8 / 25 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ? आदिलशहा हसन गंगू महमूद गवान कुतुबुद्दीन ऐबक 9 / 25 आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ? रझाकार शहाजहान औरंगजेब हुमायून 10 / 25 कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ? विंध्य अरवली सातपुडा सह्याद्री 11 / 25 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ? औरंगाबाद वाराणसी भोपाळ पाटणा 12 / 25 _______ हा सायबर क्राईम प्रकार नाही . हायपरलूप वॉटनेट फिशिंग नायजेरियन फ्रॉड 13 / 25 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही ? गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा 14 / 25 सातपाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ? महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे आनंद यादव रंगनाथ पठारे 15 / 25 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर 16 / 25 सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशात आहे ? भारत जपान इटली फ्रान्स 17 / 25 महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ? यवतमाळ चंद्रपूर गोंदिया नांदेड 18 / 25 भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहंमद घुरी मोहंमद - बिन कासीम यापैकी नाही मोहंमद तुघलक 19 / 25 तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ? खंडवा जिल्हा बैतुल जिल्हा छिंदवाडा जिल्हा बऱ्हाणपूर जिल्हा 20 / 25 खालीलपैकी कोणते वर्ष हे भारत स्वातंत्र्याचे " अमृत महोत्सवी " वर्ष आहे ? 2025 2020 2030 2022 21 / 25 नुकतीच सुरू झालेली ' अग्निपथ योजना ' कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे ? नागरी सेवा आदिवासी कल्याण संरक्षण पोलीस 22 / 25 प्रधानमंत्री उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ? 2015 2017 2018 2016 23 / 25 मराठी साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ? सवाई माधवराव बालाजीराव नारायणराव बाजीराव 24 / 25 नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? फुटबॉल हॉकी बुद्धिबळ क्रिकेट 25 / 25 अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त गृहमंत्रालाय कायदा व न्याय वाणिज्य Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »