भूगोल टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्टभूगोल या विषयाचे परीक्षेत येणारे अतिसंभाव्य प्रश्नांची वस्तुनिष्ठ टेस्ट एकदा नक्की सोडवा, प्रश्न खूप महत्वाचे आहेत. 7 भूगोल टेस्ट 1 / 19 अशियातील सर्वात लांब नदी कोणती ? यांगस्ते गंगा नाईल मिसिसिपी 2 / 19उत्तर कोरीया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे ? पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण 3 / 19समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला ______ म्हणतात. वाडी बाडी ताडी खाडी 4 / 19 भुपृष्ठावर वर्षभर जास्त वायुभार प्रदेशाकडुन कमी वायुभार प्रदेशाकडे जाणाऱ्या वाऱ्यांना ....... वारे म्हणतात. ग्रहिय वारे यापैकी नाही प्रादेशिक वारे मोसमी वारे 5 / 19स्वीडन ' या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ? बोगोटा माँस्को हॅमिल्टन स्टॉकहोम 6 / 19माणसाच्या राहण्याच्या पध्दतीत______मुळे खुप बदल घडुन आला असावा. पशुपालन शेती व्यापार शिवार 7 / 19महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? वृक्षाकार चक्राकार समांतर अनिश्चित 8 / 19अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? दोडाबेटा एव्हरेस्ट बैराट गुरुशिखर 9 / 19भारत व चीन या दोन देशामधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते ? 24 लाईन रेडक्लिफ रेषा ड्युरांड रेषा मॅकमोहन रेषा 10 / 19जगातील पिरॅमीड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ? भूतान इराण इजिप्त तुर्की 11 / 19भुकंपप्रवण भागात बांधलेली घरे अशा प्रकारचे धक्के (हादरे) सहन करु शकणारी असावी ? भुसमांतर परीभ्रमणात्मक गुरुत्वाकर्षणात्मक गुरुत्वाकर्षणाच्या विशेषित 12 / 19भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते ? कर्कवृत मकरवृत यापैकी नाही विषुववृत्त 13 / 19जगाच्या एकूण भुभागापैकी _____ टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे . 2.8% 4.9% 3.8% 2.4% 14 / 19स्पेन ' ची राजधानी ? माले काबुल माद्रिद पॅरिस 15 / 19अंदमान निकोबार द्विपसमुह कोणत्या देशाचा भाग आहे? सिंगापूर मलेशिया मालदीव भारत 16 / 19खालीलपैकी कोणता भु - आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो ? पुळण कोव्हज आखात बारखण 17 / 19कोणता देश मेगाडायव्हर्स / बहुजैववैविध्द देश नाही? भारत ऑस्ट्रेलिया चीन मॉरिशस 18 / 19लिओनार्दो-द-व्हिन्सी हे संग्रहालय______ शहरात आहे. मिलन काठमांडू बीजिंग लंडन 19 / 19हिंदुकूश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे ? अफगाणिस्तान नेपाळ भारत पाकिस्तान Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »