चालू घडामोडी टेस्ट ! मे 2022 Leave a Comment / चालू घडामोडी टेस्टसर्व परीक्षेत उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी मे 2022 महिन्यातील सर्व प्रश्नांची अतिशय उपयुक्त अशी टेस्ट बनवली आहे. एकदा पूर्ण टेस्ट सोडवून चुकलेले प्रश्न वहीत लिहून ठेवा व सराव करा. 1 चालु घडामोडी टेस्ट - 4 1 / 20 कॅटलीन नोवाक या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिला महिला व आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत? न्यू गिनी येमेन स्लोव्हानिया हंगेरी 2 / 20भारतातील पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? आसाम बिहार उत्तरप्रदेश गुजरात 3 / 20सध्या चर्चेत असलेली हर्षदा गरुड ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? क्रिकेट कुस्ती नेमबाजी वेटलिफ्टिंग 4 / 20 जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल नुकताच खालीलपैकी कोणत्या देशात उघडण्यात आला आहे? सिंगापूर जर्मनी व्हिएतनाम चीन 5 / 201 मे 2022 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? 63 वा 62 वा 64 वा 61 वा 6 / 20खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच 'ई -अधिगम 'योजना सुरु केली आहे ? उत्तरप्रदेश हरियाना ओडिशा केरळ 7 / 20CORPAT हा युद्ध अभ्यास मी २०२२ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत केला आहे ? जपान सिंगापूर मलेशिया बांगलादेश 8 / 20भारतातील पहिला बायोगॅस आधारित हायड्रोजन प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे ? गुजरात राजस्थान मध्यप्रदेश महाराष्ट्र 9 / 20खालीलपैकी कोणता दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 8 मे 6 मे 9 मे 7 मे 10 / 20कमलप्रीत कौर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? क्रिकेट बॉक्सिंग थाळीफेक कुस्ती 11 / 20सध्या चर्चेत असलेला अविनाश साबळे हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लांब उडी धावणे पोहणे कुस्ती 12 / 20खालीलपैकी कोणत्या त्यांच्या देशात लागू असलेली आणीबाणी हटविण्याचा निर्णय घेतला ? रशिया श्रीलंका म्यानमार व्हियतनाम 13 / 207 मे 2022 या दिवस रवींद्रनाथ टागोर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे ? 155 वी 168 वी 170 वी 161 वी 14 / 20भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव कुमार रमाकांत कुमार सुनील अरोरा सुशील चंद्रा 15 / 20आर.प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? हॉकी बुद्धिबळ क्रिकेट वुशू 16 / 20खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा करण्यात येतो ? 25 मे 27 मे 24 मे 26 मे 17 / 2022 मे 2022 रोजी राजा राम मोहन रॉय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ? 200 250 225 255 18 / 202022 ची आशियाई खेळ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करणे नियोजित आहे? बांगलादेश भारत इंडोनेशिया चीन 19 / 20खालीलपैकी कोणाला नुकतेच एस्टर गार्जीयन नर्सिंग अवॉर्ड 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? डॉ. सिंथिया रोसेनजविग वेल्फ्रेड ब्रूटसर्ट अण्णा कबाले डुबा अरेफा जोहरी 20 / 20खालीलपैकी कोणता देश कोविड लसीकरण कार्यक्रम थांबवणारा जगातील पहिला देश बनला आहे ? स्पेन डेन्मार्क जर्मनी बिलिव्हिया Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022)चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022)चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »