WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 148

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 148

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

1 / 25

भारतातील कोणते राज्य संपूर्ण राज्यात जात-आधारित सर्वेक्षण करत आहे?

2 / 25

समदेच हुन सेन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

3 / 25

'एक जिल्हा एक उत्पादन' कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू करण्यात आले?

4 / 25

लुना-25' ही कोणत्या देशाची चंद्र मोहीम आहे?

5 / 25

राफेल नदालला कोणत्या भारतीय तंत्रज्ञान ब्रँडचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

6 / 25

पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा.

7 / 25

पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. क, र, थ, म

8 / 25

खालीलपैकी 'दीर्घत्व संधी' चे उदाहरण कोणते ?

9 / 25

खालील पर्यायापैकी सामान्य नाम कोणते ?

10 / 25

पिसू' या ऊ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते ?

11 / 25

मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

12 / 25

पुढील शब्दापासून विशेषण कशाप्रकारे तयार होईल ते चार पर्यायांतून निवडा.  नागपूर

13 / 25

पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा.

14 / 25

धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते?

15 / 25

खालील वाक्याचा काळ ओळखा तो शाळेत जात होता.

16 / 25

'लवकर' या शब्दाचा प्रकार ओळखा.

17 / 25

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना..............म्हणतात.

18 / 25

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'गडी - माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे'.

19 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. माझ्या मित्राने एक पोपट  आणला.

20 / 25

न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

21 / 25

संयुक्त वाक्य बनवा विजेची टंचाई आहे. भारनियमन करावे लागते. 

22 / 25

'नीळकंठ' हा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?

23 / 25

खालील मालिकेत रिकामी जागा भरा.

2, 3, 5, ......., 21

24 / 25

खालील संख्यामालिकेत रिक्त स्थानी कोणती संख्या येईल ?

11, 24, 39, 56, .....

25 / 25

पुढील अक्षरसमूहातून काही अक्षरे वगळली आहेत. वगळलेल्या अक्षरांचा कोणता गट श्रेणी पूर्ण करील 

ab_cbc_a_ab_ab_c

 

Your score is

The average score is 0%

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top