WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 90

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 90

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

राज्यघटनेच्या कलम 280 (1) मध्ये कोणती संस्था स्थापन करण्याची पद्धत सांगितली आहे?

2 / 25

कोणत्या राज्याने बालविवाहावर गंभीर कारवाई केली आहे आणि 2000 हुन अधिक लोकांना  अटक केली आहे.

3 / 25

नुकताच कोणत्या तांदूळाला GI टॅग मिळालेला आहे?

4 / 25

भारताने अलीकडेच कोणत्या युरोपीय देशासोबत 'संरक्षण सहकार्य करार केला आहे?

5 / 25

'ऑपरेशन कवच' कोणत्या राज्यात ड्रग्जचा धोका कमी करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे?

6 / 25

महाराष्ट्रातील अष्टविनायकांची स्थाने यांची अयोग्य जोडी ओळखा.

7 / 25

कोणाच्या विचारातून रयतवारी महसूल पद्धतीचा जन्म झाला ?

8 / 25

भारतात मुद्रणाची सुरूवात सर्वप्रथम............येथे झाली?

9 / 25

इ.स. 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कोणी काढली?

10 / 25

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात मुंबई प्रांतातील किती प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता ?

11 / 25

कोल्हापूर - गगनबावडा राजापूर हा मार्ग............या घाटातून जातो?

12 / 25

भीमा नदीचा...............कि.मी लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो.

13 / 25

महाराष्ट्राच्या पूर्व भागात परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून किती से.मी पर्यंत पाऊस पडतो?

14 / 25

1) हि वने एका सलग पट्ट्यात न आढळता तुटक स्वरूपात आढळतात

2) येथील वृक्ष उंच असतात.

3) येथील वृक्षांची पाने वर्षभर हिरवी नसतात.

वरील दिलेली वैशिष्ट्ये कोणत्या वनांची आहेत?

15 / 25

..............हे गडद तपकिरी रगांचे लोहखनिज असुन सर्वात उच्च प्रतिचे आहे. हे अग्निजन्य व रुपांतरित खडकात सापडते.

16 / 25

हे जगातील सर्वात मोठे भूपृष्ठीय नेटवर्क असणारे लोकसेवा प्रसारक आहे. या द्वारे देशाचे 81% क्षेत्रफळ व 92% लोकसंख्येला सेवा पूरविली जाते.

17 / 25

अध्यक्षीय शासन पध्दतीत..........हे कार्यकारी प्रमुख असतात.

18 / 25

राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटकराज्ये आणि संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते.

19 / 25

जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषेदचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने आपल्या अहवालात केली?

20 / 25

महानगरपालिकेतील नाम निर्देशित सभासदांची संख्या जास्तीत जास्त किती असते ?

21 / 25

शरीरातील पाण्याचा समतोल राखणे हे कोणत्या प्रधिनांचे कार्य आहे ?

22 / 25

त्वचेतून घाम, तेलद्रव्य व श्लेशमल इ. पदार्थ स्त्रवण्याचे कार्य कोणत्या अभिस्तर मार्फत होते?

23 / 25

1 ग्रॅम सोन्यापासून 2 कि.मी. ची तार काढता येते तर 1.27 ग्रॅम प्लॅटीनम............पासून कि.मी. ची तार काढता येते.

24 / 25

पृथ्वीच्या पृष्टभागापासून ध्रुवीय उपगृह..........km अंतरावर असतात.

25 / 25

जर उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होत असेल तर त्यास काय म्हणतात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top