WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 89

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 89

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 23

चले जाव हे आंदोलन कोणत्या वर्षी केले होते महात्मा गांधींनी?

2 / 23

साबरमती नदीच्या काठावर वसलेल्या साबरमती आश्रमात गांधीजींनी ज्या कुटीत वास्तव्य केले, त्या कुटीचे नाव काय होते?

3 / 23

30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गोळीबार केला तेव्हा महात्मा गांधींच्या तोंडी कोणते अखेरचे शब्द आले होते?

4 / 23

'हिंद स्वराज' या ग्रंथात गांधीजींनी आधुनिक पश्चिमी संस्कृतीला कशाची उपमा दिली आहे?

5 / 23

जॉन रस्कन यांच्या  या पुस्तकाचा गांधींच्या विचारांवर गाढा प्रभाव पडला. गांधींनी या पुस्तकाचा गुजराती भाषेत अनुवाद कोणत्या नावाने केला?

6 / 23

1946 मधील दंगलीच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा गांधींनी नोआखली (सध्याचे बांगलादेश) येथे पायदळ प्रवास केला. त्यांच्या या मोहिमेदरम्यान त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे सहकारी कोण होते?

7 / 23

8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील कोणत्या मैदानावर गांधींनी 'करो या मरो' ची ऐतिहासिक घोषणा दिली?

8 / 23

ऑक्टोबर 1940 मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या 'वैयक्तिक सत्याग्रह' आंदोलनाचे पहिले आणि दुसरे सत्याग्रही अनुक्रमे कोण होते?

9 / 23

महात्मा गांधींनी 1932 मध्ये स्थापन केलेल्या 'अस्पृश्यता निवारण संघाचे' (पुढे हरिजन सेवक संघ) पहिले अध्यक्ष कोण होते?

10 / 23

सप्टेंबर 1932 मध्ये येरवडा कारागृहात झालेला 'पुना करार'  यानुसार प्रांतिक कायदेमंडळात दलित वर्गासाठी राखीव जागांची संख्या किती करण्यात आली?

11 / 23

12 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या दांडी यात्रेत साबरमती आश्रमातून महात्मा गांधींसोबत किती निवडक सत्याग्रहींनी भाग घेतला होता?

12 / 23

महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यात केवळ एकाच वेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले. हे ऐतिहासिक अधिवेशन 1924 मध्ये कोठे पार पडले होते?

13 / 23

5 फेब्रुवारी 1922 मधील चौरी चौरा घटनेनंतर गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली. ही घटना कोणत्या जिल्ह्यातील घडली होती?

14 / 23

1918 च्या अहमदाबाद मिल कामगारांच्या आंदोलनात गांधीजींनी पहिल्यांदा भारतात उपोषण केले. हे उपोषण मिल मालकांकडून किती टक्के महागाई भत्ता किंवा बोनस मागण्यासाठी होते?

15 / 23

चंपारण्य सत्याग्रहादरम्यान (1917) युरोपीय मळा मालकांच्या विरोधात शेतकऱ्यांवर लादली गेलेली 'तीनकठिया' पद्धत किती जमिनीवर नीळ  शेती करणे अनिवार्य करत होती?

16 / 23

.

9 जानेवारी 1915 रोजी आफ्रिकेनंतर भारतात परतल्यावर गांधींनी अहमदाबाद येथे सर्वप्रथम स्थापन केलेल्या आश्रमाचे नाव काय होते?

17 / 23

महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले आणि त्यात किती भाषांचा वापर होत असे?

18 / 23

महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत 'टॉलस्टॉय फार्म'ची स्थापना कोणाच्या आर्थिक सहकार्याने व कोणत्या वर्षी केली?

19 / 23

'हिंद स्वराज' हे प्रसिद्ध पुस्तक गांधींनी कोणत्या प्रवासात लिहिले आणि ते मूळ कोणत्या भाषेत प्रकाशित झाले?

20 / 23

विद्युत दीपाचा शोध...............ने लावला.

21 / 23

ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील.............लोकप्रिय आहे.

22 / 23

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

23 / 23

महात्मा गांधींनी नॅताड इंडियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top