मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 130

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा | Marathi Grammar Test Paper | टेस्ट क्रमांक – 130

” मराठी व्याकरण सराव टेस्ट ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी MPSC, पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी मोफत ऑनलाइन टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले असून साहित्यिक व लेखक यांवर आधारित प्रश्नांचा समावेश केला आहे. एकूण 25 प्रश्नाची टेस्ट आहे आपण कोणते प्रश्न चुकतो ते लगेच समजते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजतात आणि तयारी अधिक मजबूत होते. नियमित सराव केल्यास परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आजच टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान तपासा !”

 👉 दररोज एक टेस्ट सोडवा ⤵️⤵️

 🌐 Www.spardhamantra.com

🔘 एकूण प्रश्न = 25 गुण 

🔘 पासिंग साठी = 13 गुण

👉 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

⭕️ खाली दिलेल्या Shart बटणावर Click करा टेस्ट चालू करा.👇👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे.

1 / 25

वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा.

2 / 25

दमडीचं तेल आणलं, सासूबाईच न्हाणं झालं. मामांजीची दाढी झाली. भावेजीची शेंडी झाली. हा अलंकार कोणता प्रकार आहे

3 / 25

वाऱ्यांहून चंचल मनव असते.  अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

4 / 25

पलीकडे एक चिंचेचे झाड आहे. या वाक्यात पलीकडे हे..............?

5 / 25

रस्त्याने क्रूर श्वापद फिरत असतात. या वाक्यात श्वापद हे..............आहे.

6 / 25

अर्थ लिहा.  ब्रम्हानंद टाळी लागणे.

7 / 25

गाय : वासरू : : घोडा : ?

8 / 25

आई मुलाला हसवते..............क्रियापद आहे.

9 / 25

निबीड म्हणजे काय ?

10 / 25

केलेले उपकार न जाणणारा..............?

11 / 25

लेखननियमानुसार शुध्द शब्द नसणारा/अयोग्य शब्द निवडा.

12 / 25

मराठी भाषेत लिंग विचार करता खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

13 / 25

मराठी व्यकरणात शब्दाच्या एकुण............जाती आहेत.

14 / 25

खालील वाक्यात उपमान कोणते? "मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होत"

15 / 25

'पडघवली' या पुस्तकाचे लेखक कोण ?

16 / 25

दुरुन, बाहेरुन, समोरुन ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत ?

17 / 25

खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही ?

18 / 25

घडा फोडणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

19 / 25

सम, समान, प्रमाणे, परिस असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात?

20 / 25

गटात न बसणारा शब्द ओळखा ?

21 / 25

पुल्लिंगी शब्द ओळखा ?

22 / 25

खालीलपैकी द्विगु समासाचा सर्वात प्रकार ओळखा?

23 / 25

समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती ?

24 / 25

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते ?

25 / 25

विरुध्दार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती ?

Your score is

0%

✍ आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top