Math Test – 9 ! गणित टेस्ट Leave a Comment / गणित टेस्टMpsc ,तलाठी ,ग्रामसेवक ,पोलीस भरती ,रेल्वे ,आरोग्य भरती ईतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट एकदा नक्की टेस्ट 1 गणित टेस्ट - 9 1 / 2070 पेन्सिल 90 रुपयांना विकुन एका व्यक्तीचे 25% नुकसान होते तर 30% नफा मिळवण्यासाठी 234 रुपयांना किती पेन्सिल विकल्या जातील ❓ 90 120 150 105 2 / 20 एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरुषापैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या कीती ❓ 27 42 48 36 3 / 20एका रक्कमेवर दोन वर्षाकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक ₹ 8 आहे तर ती रक्कम कोणती ❓ 3000 7000 5000 10000 4 / 20चक्रवाढव्याजाने एक रक्कम 4 वर्षात दुप्पट होते जर ती रक्कम 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील ? 15 12 4 8 5 / 20 रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20 ने वाढले, काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढले तर मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ❓ 32 20 28 40 6 / 2012 मिनिटांचे 48 सेंकदाशी गुणोत्तर किती ? 12 :1 16 :5 15 :1 14 :2 7 / 20एका संख्येस 14 ने भागल्यास बाकी 12 उरते व 12 ने भागल्यास बाकी 10 उरते. तर ती संख्या कोणती ? 82 72 96 86 8 / 20द.सा.द.शे. किती % दराने एका रकमेचे 5 महिन्यात पावणेचार पट रक्कम होईल ❓ 700% 550% 600% 660% 9 / 20दोन संख्यांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर प्रत्येक संख्येत 5 मिळविले, तर नवीन गुणोत्तर 4 : 5 मिळते. तर लहान संख्या कोणती ❓ 10 20 25 15 10 / 2091011×101 =? 9192111 9110191 9101911 9119011 11 / 20500 झाडे असलेल्या बगीच्यात शेकडा 47 झाडे आंब्याची शेकडा 38 संत्र्याची झाडे असतील तर आंबा व संत्री सोडून उरलेल्या झाडांची संख्या सांगा ❓ 125 75 50 100 12 / 204913 याचे घनमूळ किती ? 49 13 63 17 13 / 20पाच क्रमवार संख्याची बेरीज 170 आहे. तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्याचा गुणाकार किती ❓ 1152 1350 1215 1450 14 / 2025 + [ 8 - (24÷8×4 - 5 + 12)] = ? 10 22 14 8 15 / 20एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓ 5kg 4kg सर्व बरोबर 3kg 16 / 20जर8 लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात.तर 36 लोक 30-दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणार ? 400 500 450 550 17 / 20एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 11.6 चौसेमी आहे. त्याची उंची 2.9 सेमी आहे तर पाया किती ❓ 8 16 4 यापैकी नाही 18 / 20( X+V) + ( X+V) = ? XIV XX XXX XVX 19 / 20275 मी.लांबीची ट्रेन तिच्या लांबी एवढा एक प्लॅटफॉर्म 33 सेकंदात ओलांडते तर तिचा वेग km/hr मध्ये किती ? 40 45 60 50 20 / 207777 + 777+ 77+ 7 = ? 7638 7738 8738 8638 Your score is 0% Restart quiz
रोमन संख्या (Roman numerals)गणित टेस्ट आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 11… टेस्ट सोडवा »
गणित टेस्ट (Math Test) :2गणित टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची गणित Test नक्की सोडवा.. टेस्ट सोडवा »