सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान विषयाची दर्जेदार टेस्ट एकदा नक्की सोडवा. 11 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 20 ' बोस्टन टी पार्टी' कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ? अमेरिकन स्वतंत्र्य युद्ध कृसडेस दुसरे महायुद्ध पहिले महायुद्ध 2 / 20 नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ? बी.एस.राजू माधवी पूरी सुमन बेरी विनय बात्रा 3 / 20 बहुजन हिताय बहुजन सुखाय ' ही कोणाची शिकवण होती ? आदीदेव शंकराचार्य भगवान बुद्ध वर्धमान महावीर 4 / 20 गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ? वाराणसी औरंगाबाद भोपाळ पाटणा 5 / 20 जम्मू व काश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ? रावी व्यास बियास चिनाब 6 / 20 महाराष्ट्र राज्याचे मानवधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ? शक्तीकांत दास के.के.तातेड रेखा शर्मा राजीव कुमार 7 / 20 खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा कोण ? नानासहेब बाळाजी विश्वनाथ बाजीराव प्रथम बाळाजी बाजीराव 8 / 20 शेरशाह सुरीने कोणत्या मुघल शासकाच्या काळात आक्रमण केले होते ? अकबर जहांगीर बाबर हुमायून 9 / 20 विधान परिषेदेच्या सद्श्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 7 5 4 6 10 / 20 खालीलपैकी भारतात कोणत्या प्रकराची लोकशाही आहे ? अप्रत्यक्ष अध्यक्षीय मिश्र प्रत्यक्ष 11 / 20 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद पुणे रायगड जळगाव 12 / 20 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? दोडाबेटा एव्हरेस्ट बैराट गुरुशिखर 13 / 20 महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? समांतर वृक्षाकार चक्राकार अनिश्चित 14 / 20 फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय ? मेटा रेटा पेटा नेटा 15 / 20 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? चंदिगड जयपूर मुंबई दिल्ली 16 / 20 " राजा शिवछत्रपती " या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ? बाबा आमटे बाबासाहेब पुरंदरे भालचंद्र नेमाडे बाबा आढाव 17 / 20 महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती घोषित करण्यात आली आहे ? बदलापूर विटा पनवेल इचलकरंजी 18 / 20 नायडू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबधित आहे ? हॉकी क्रिकेट फुटबॉल बुद्धिबळ 19 / 20 पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचित समाविष्ट करण्यात आला आहे ? केंद्रसूची विशेष सूची समवर्ती सूची राज्यसुची 20 / 20 सर्वाधिक वारसास्थळे कोणत्या देशात आहे ? फ्रान्स भारत जपान इटली Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »