Police bharti Test – 15 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य टेस्ट एकदा नक्की सोडवा.. 0 पोलीस भरती टेस्ट :15 1 / 20 संस्कृत मंध्ये किती वचने आहेत ? पाच दोन चार तीन 2 / 20 थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? बॅडमिंटन टेनिस कबड्डी खो - खो 3 / 20 ' अमृत 'या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. औषध मध दूध विष 4 / 20 प्रधानमंत्री उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली ? 2018 2015 2016 2017 5 / 20 1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलिग्रॅम ? 1000 10000 100000 1000000 6 / 20 4913 याचे घनमूळ किती ? 63 13 49 17 7 / 20 2023 चा वन-डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे ? बांगलादेश इंग्लंड भारत ऑष्ट्रेलिया 8 / 20 देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे ? तासगाव भिलार मांघर मिरज 9 / 20 संख्या विशेषणाचे किती उपप्रकार आहेत ? सात पाच दोन तीन 10 / 20 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? जयपूर दिल्ली मुंबई चंदिगड 11 / 20 एका संख्येमध्ये त्या संख्येचा 1/5 मिळविल्यानंतर मूळ संख्या व येणारी संख्या यांचे गुणोतर प्रमाण किती राहील ❓ 1:2 6:5 5:6 5:1 12 / 20 नुकतेच निधन पावलेले शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबधित होते ? पियानो तबला संतूर शहनाई 13 / 20 हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी लाला लजपतरॉय अरविंद घोष 14 / 20 1 ते 8 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती ? 244 204 300 200 15 / 20 जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो ? 10 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर 16 ऑक्टोबर 16 / 20 घळींतून खळाखळा फेसळले ओहळ. अलंकार ओळखा. यमक अनुप्रास उपमा श्लेष 17 / 20 12 मिनिटांचे 48 सेंकदाशी गुणोत्तर किती ? 12 :1 15 :1 14 :2 16 :5 18 / 20 बर्फ उष्णतेचा ....... आहे यापैकी नाही अर्धवाहक सुवाहक दुर्वाहक 19 / 20 शाबूदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ? पोर्तुगीज तेलगु फारशी अरबी 20 / 20 पुढील क्रम पूर्ण करा . 28 ,35 ,------,77 70 42 63 49 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »