Police bharati Test – 13 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट मागील झालेल्या पोलीस भरती टेस्ट मधील रिपीट प्रश्न पैकीची पैकी मार्क मिळवून दाखवा. एकदा टेस्ट नक्की सोडवाच. 4 पोलीस भरती टेस्ट - 13 1 / 20 मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ? मुक्तामला मोचनगड यमुना पर्यटन बळीबा पाटील 2 / 20 ' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा ' - अलंकार ओळखा. यमक दृष्टांत उपमा उत्प्रेक्षा 3 / 20 महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो ? वायव्य कोणत्याच वाऱ्या पासून नाही. नैऋत्य ईशान्य 4 / 20 संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ? राज्यसभा लोकसभा विधानसभा विधानसभापरिषद 5 / 20 V ,VI आणि X या तिन्ही रोमन अंकाचा गुणाकार पुढीलपैकी कोणता ? D CIV DIM CCC 6 / 20 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? हर्षवर्धन सदगीर विशाल बनकर पृथ्वीराज पाटील बाला रफिक शेख 7 / 20 समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. पाटावरवंटा राजाराणी आशनिराशा जमीनजुमला 8 / 20 भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे ? कार्ले - भाजे घारापुरी पितळखोरा वेरूळ 9 / 20 ' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ? मादागास्कर पोलंड इक्वेडोर साल्वाडोर 10 / 20 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर 11 / 20 रोमन अंकात 0 ( शून्य ) कसे लिहितात ? C रोमन लिपीत 0 साठी अंक नाही I 0 12 / 20 9 : 162 :: ? :288 10 11 13 12 13 / 20 लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच - या वाक्यातील अलंकार ओळखा. अपन्हूती रूपक अन्वय उत्प्रेक्षा 14 / 20 L × C × D / M = ? 2600 2500 2700 2400 15 / 20 अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ? कृ.के.दामले वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे प्र.के.अत्रे 16 / 20 नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही . सिक्कीम उत्तराखंड हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल 17 / 20 2024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ? भारत व श्रीलंका इंग्लंड वेस्टइंडिज व अमेरिका पाकिस्तान 18 / 20 126 : 139 ::230 : ? 293 260 284 251 19 / 20 अपमान 'चा विरुद्धार्थी शब्द कोणता ? अवमान सन्मान चहापाणी माणभंग 20 / 20 स्त्रीलिंगी शब्द ओळखा. वित्त वैराग्य वध वरात Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »