Police Bharti Test – 10 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट आगामी होणाऱ्या पोलीस भरती व इतर सर्व परीक्षेच्या तयारी साठी महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवा. 1 पोलीस भरती टेस्ट - 10 1 / 20 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? शिलावरण सायमा निफे सियाल 2 / 20 22 प्रादेशिक भाषांचा समावेश कोणत्या परिशिष्टात आहे ? 6 व्या 7 व्या 8 व्या 5 व्या 3 / 20 एका कोणाचा कोटीकोण त्याच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती ❓ 50° 80° 70° 60° 4 / 20 खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादण होते ? भुईमूग शेती भात शेती कापूस शेती यापैकी नाही 5 / 20 खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता ? डॉ.राजेंद्रप्रसाद मौलाना आझाद महमदअली जिना एस.राधाकृष्ण 6 / 20 एक पूल व एक बोगदा एकमेकांना चिकटून आहेत. पुलाची लांबी 650 मिटर व बोगदयाची लांबी 950 मिटर आहॆ जर ताशी 90 km/hr वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना 80 सेकंदात ओलाडतेय ,तर ती रेल्वे फक्त्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल ❓ 42 56 18 36 7 / 20 सिक्कीम सरकारने कोणते मासे राज्य मासे म्हणून घोषित केले ? भाकुरा रोहू भीटी कॅटली 8 / 20 तल्याठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत ? निवड मंडळ उपविभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महसूल आयुक्त 9 / 20 ' बिटकोइन ' हे चलन स्वीकारणारा पहिला देश कोणता ? पोलंड इक्वेडोर मादागास्कर साल्वाडोर 10 / 20 नेपाळ या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा संलग्न नाही . हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड पश्चिम बंगाल 11 / 20 जीवनसत्व 'क ' कोणत्या फळात सर्वाधिक आढळते ? पेरू गाजर केळी आवळा 12 / 20 राजीराप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ? नंदुरबार रायगड उस्मानाबाद गडचिरोली 13 / 20 गटात न बसणारा शब्द ओळखा ? दलाल खलबत्ता विळी भाकरी 14 / 20 ' स्नेहाहीन ज्योती परी मंद होईल शुक्र तारा ' - अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा यमक दृष्टांत 15 / 20 नुकत्याच बातम्यांमध्ये चर्चेत असलेला ' क्वार जलविद्युत प्रकल्प ' कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात आहे ? सिक्कीम जम्मू आणि काश्मीर अरुणाचल प्रदेश गुजरात 16 / 20 दोन संख्यांचा लसावि 144 व मसावि 12 आहे, त्यापैकी एक संख्या 35 तर दुसरी संख्या कोणती आहे ? 48 42 24 34 17 / 20 'काका ,तुम्हीही बसा आमच्याजवळ' -या वाक्यातील क्रियापद ओळखा. काका बसा आमच्याजवळ तुम्हीही 18 / 20 अंजीर पिकाचे सर्वात जास्त उत्पन्न कोठे घेतले जाते ? राजेवाडी वसई कोल्हापूर कणकवली 19 / 20 लोणार ' सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्ये काय ? खारे गोड थंड गरम 20 / 20 कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते ? निलगिरी सागवान पॉपलर साल Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »