पोलीस भरती मेगा टेस्ट – 2 ! Police Bharti Mega Test Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सभांव्य 100 मार्क ची सराव प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. 2 पोलीस भरती मेगा टेस्ट - 2 1 / 100 40 ते 98 पर्यंतच्या एकूण किती सम संख्या आहेत ? 29 25 30 20 2 / 100 महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ? चक्राकार समांतर अनिश्चित वृक्षाकार 3 / 100 ' काल पाऊस पडला '. आख्यातार्थ ओळखा. ता - आख्यात ला - ख्यात वा - ख्यात ई - आख्यात 4 / 100 आवर्त सारणीतील पहिला धातूसदृश्य कोणता आहे ? पोलोनियम आर्सेनिक बोरॉन जर्मेनियम 5 / 100 सद्या भारतात किती वाघ्र प्रकल्प आहेत ? 52 53 50 51 6 / 100 1500001500 अक्षरी कसे वाचाल ? दीड कोटी दीड हजार दीडशे कोटी पाच हजार पंधरा कोटी पंधरा लाख दीडशे कोटी दीड हजार 7 / 100 9000 सेकंद म्हणजे किती तास ? 2 तास 2 तास 30 मिनिट 1 तास 30 मिनिट 3 तास 8 / 100 खालील शब्दांतून अनेक वचनी शब्द ओळखा. तळे पातेले खेळणे डबे 9 / 100 135135 / 15 = ? 90909 9009 99001 90009 10 / 100 6 ,24 या संख्याचा भूमितीमध्य (Geometric mean) किती ? 12 14 8 10 11 / 100 'गेट वे ऑफ इंडिया ' (भारताचे प्रवेशद्वार) ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली ? 1611 1911 1711 1811 12 / 100 O / 100 = ? 100 1 0 10 13 / 100 एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत त्यापैकी 46 टक्के मुली आहेत प्रत्येक मुलांची महिन्यांची फिस 480 रुपये आणि प्रत्येक मुलींची महिन्यांची फिस एका मुलाच्या फिस पेक्षा 25% ने कमी आहे तर मुलगा आणि मुलगी मिळून महिन्यांची एकुण फीस किती ❓ 82340 84960 86550 80000 14 / 100 एका रकमेचे पाच वर्षांचे सरळव्याज 750 व त्याच दराने दोन वर्षाचे चक्रवाढव्याज 318.75 रु. आहे तर ती रक्कम कोणती ❓ 1500 800 1000 1200 15 / 100 गणपती निवडणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ? कोणताही ध्वन्यार्थ नाही वाच्यार्थ लक्षार्थ व्यंग्यार्थ 16 / 100 ' पापड ' हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ? तमिळ कानडी तेलगू गुजराती 17 / 100 खुर्चीला टेबल म्हंटले ,टेबलाला पेन म्हंटले ,पेनाला वही म्हंटले ,वहिला पुस्तक म्हंटले ,तर बसण्यासाठी कशाचा वापर कराल ? खुर्ची टेबल पेन वही 18 / 100 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ? हृदय जठर यकृत मोठे आतडे 19 / 100 720 ,144 ,36 ,12 ,6 , ? 2 8 6 4 20 / 100 " सलील " या शब्दाला समानार्थी शब्द ओळख. विष दूध पाणी रक्त 21 / 100 एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती? 30 60 50 90 22 / 100 खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. ती हळू चालते रमेश दूध पितो रघु खूप झोपला तो मूर्ख आहे 23 / 100 ' पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली 'हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ? अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही 24 / 100 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला_______ म्हणतात. सर्वनाम विशेषण नाम क्रियापद 25 / 100 हे एक अत्यंत प्रतिक्रियाशील हॅलोजन आहे. आयोडीन फ्लोरिन ब्रोमाईन क्लोरीन 26 / 100 राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ? 15 मार्च 6 मार्च 3 मार्च 11 मार्च 27 / 100 खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतील आहे ? पिस्तुल तुरंग बटाटा खाकी 28 / 100 0.02 व 0.32 चा मध्यानुपात किती ? 0.008 0.08 0.8 8 29 / 100 3.6 ×0.48 ×2.50 / 0.12 ×0.09× 0.50 = किती ? 80 800 8 0.8 30 / 100 कवितेचे चरण म्हणताना आपण काही अक्षरानंतर थांबतो या विरामाच्या जागेला काय म्हणतात ? गण लघु - गुरू यती मात्रा 31 / 100 भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ? 1952 1949 1954 1951 32 / 100 आला वसंत कवि कोकिळ हाही आला | आला-पितो सुचवितो अरुणोद्याला || वरील ओळीत यमक अलंकाराचा कोणता प्रकार झालेला आहे. आदीयमक दामयमक पुष्पयमक अश्वघाटी यमक 33 / 100 भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे ? कार्ले - भाजे वेरूळ पितळखोरा घारापुरी 34 / 100 12 × 1.2 / 0.16 = किती ? 0.9 900 90 9 35 / 100 40 मजूर 60 दिवसांत 30 खंदक खणतात .तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील❓ 70 60 50 40 36 / 100 40 मुलांचा 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 1200 रू आहे, तर 50 मुलांचा 8 दिवसांचा त्याच सहलीचा खर्च किती रुपये ❓ 2400 रु. 1800 रु. 1200 रु. 3000 रु. 37 / 100 ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. अलंकार ओळखा व्यतिरेक रूपक अनुप्रास अपन्हुती 38 / 100 30 ,75 ,36 , 69, 42, 63 , ? , ? 48 ,69 58 ,49 48 ,57 48 ,56 39 / 100 काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश्य कोणता आहे ? सुंदर डोळे दिसतात काळेभोर 40 / 100 ज्या वाक्यात मिश्र किंवा केवल वाक्यांचा सयोंग झालेला असतो त्या वाक्यास _______ म्हणतात. संयुक्त वाक्य केवलवाक्य गौणवाक्य मिश्रवाक्य 41 / 100 खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. अस्वल घोडा योद्धा वरात 42 / 100 पहिल्या 14 नैसर्गिक संख्याची बेरीज किती ? 50 210 90 105 43 / 100 लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले ? 1959 1980 1968 1949 44 / 100 पूर्ण संख्या या कोणत्याही अपूर्णकाशिवाय तसेच दशांश चिन्हाशिवाय मांडता येतात हे विधान ______ आहे. यापैकी नाही संदिग्ध बरोबर चूक 45 / 100 खालील वाक्य पूर्ण करा. देवऱ्यात आठ _________ होत्या. पणती धूप उदबत्ती घंटा 46 / 100 1800 चा 40 % = 2000 चा Y % तर x = किती ? 12 34 48 36 47 / 100 A B C D या आयाताची एक बाजू 4 मीटर आणि दुसरी बाजू 3 मीटर असेल तर AC ची लांबी किती असेल ❓ 7 मीटर 3 मीटर 4 मीटर 5 मीटर 48 / 100 ग्रेट कॅनियन ही घळई कोणत्या देशात आहे ? यापैकी नाही अमेरिका अर्जेंटिना चीन 49 / 100 पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे ? अशोक कोठारी राजनाथ सिंग नरेंद्र मोदी पंकज अडवाणी 50 / 100 एखाद्याला उद्देशून लिहलेल्या पत्रात कोणत्या सर्वानामाचा वापर कराल ? द्वितीयपुरुषवाचक तुतीय पुरुषवाचक प्रथमपुरुषवाचक संबंधी सर्वनाम 51 / 100 कोणतेही विशेषनाम ______ असते. वचनहीन अनेकवचनी सामान्य नम एकवचनी 52 / 100 केदारनाथ प्राचीन देवस्थान कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड पंजाब राजस्थान उत्तरप्रदेश 53 / 100 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत ? गडचिरोली औरंगाबाद नंदुरबार चंद्रपूर 54 / 100 10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर ? 0.0001 0.001 0.1 0.01 55 / 100 A B आणि C मिळून एक कामं A पेक्षा 6 तास कमी आणि B पेक्षा 1 तास कमी आणि C पेक्षा अर्ध्या वेळेत करु शकतात तर A आणि B मिळून किती दिवसांत कामं पुर्ण करतील ?( धुळे पोलीस भरती 2014 ) 4/5 तास 3/4 तास 5/6 तास 4/3 तास 56 / 100 4 ,36 ,100 ,196 , ? 324 256 289 361 57 / 100 एक गाडी सरासरी 100 किमी प्रतितास वेगाने धावत आहे ती प्रत्येक 75 किमी अंतरावर 3 मिनिटे थांबा घेते तर त्या गाडीला 600 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल ? 6 तास 30 मिनिटे 6 तास 21 मिनिटे 6 तास 24 मिनिटे 6 तास 27 मिनिटे 58 / 100 महाराष्ट्रात DySP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ? लातूर नाशिक मुंबई पुणे 59 / 100 संख्यामालिका पूर्ण करा. 2 , 5 , 10 , 17, 26 , _____ ? 48 38 50 37 60 / 100 ' म्हणून' हे कोणते अव्यय आहे. केवलप्रयोगी उभयान्वयी यापैकी कोणतेच नाही शब्दयोगी 61 / 100 पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. म क्ष ष त 62 / 100 भारतात एकूण किती वारसास्थळे आहेत ? 30 50 40 45 63 / 100 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली 64 / 100 ' करविणे' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? प्रायोगिक सयूंक्त प्रयोजक सहाय्यक 65 / 100 साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारत पडतात? दृष्टांत व्यतिरेक उपमा अलंकार स्वभावोक्ती 66 / 100 _______ हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ? 21 मे 20 ऑगस्ट 21 जून 22 डिसेंबर 67 / 100 ' बाळ्या देणे ' म्हणजे काय ? झोपणे बसणे धावणे जेवणे 68 / 100 10 % मलईचे 120 लिटर दुध व 8 % मलईचे 200 लिटर दुध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती ? 8.50 % 8.25 % 8.75 % 9 % 69 / 100 'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह करा . अत्यं + अंत अति + यंत अति + अंत अती + अंत 70 / 100 द.सा.द.शे. 8 दराने कोणत्याही रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल ? 10 वर्षे 15 वर्षे 8 वर्षे 12.5 वर्ष 71 / 100 सहल या शब्दाचा ' ह ' चा उच्चार कसा आहे ? लांबट उच्चार यापैकी नाही स्पष्ट होणे तोकडा 72 / 100 'ठ' हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे ? तालव्य दंत्य कंठ्य मूर्धन्य 73 / 100 " बेडूक" या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही. मंडूक मर्कट भेक दुर्दर 74 / 100 प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. वनस्पती प्राणी मनुष्य किटक 75 / 100 10 रूपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती? 250 200 240 300 76 / 100 खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन कुस्ती 77 / 100 खालीलपैकी जगप्रसिद्ध ' पंच महासरोवरे ' कोणत्या देशात आहे ? कॅनडा रशिया अमेरिका जपान 78 / 100 मयुरने 140 रुपये प्रति किलोप्रमाणे 30 किलो चहा विकत घेऊन त्यात 150 रुपये किलो दराचा 20 किलो चहा मिसळला या मिश्रणावर मयूरला 20 टक्के नफा हवा असल्यास त्यांने ते मिश्रण काय भावाने विकावे ❓ 188.40 180.80 172.80 175.40 79 / 100 विकारी व अविकारी यांना अनुक्रमे ______ म्हणतात. नाम व सर्वनाम सव्यय व अव्यय विशेषण व क्रियाविशेषण शब्दयोगी व उभयान्वयी 80 / 100 दोन नळ एक टाकी 12 मिनिटात व 16 मिनिटात भरतात.दोन्ही नळ एकदम सुरु केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा म्हणजे टाकी 9 मिनिटात भरेल❓ 4 10 6 8 81 / 100 जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल ,तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा❓ -30 0 20 -5 82 / 100 54 नंतर येणारी 6 वी सम संख्या कोणती ? 65 66 62 67 83 / 100 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? 28 16 24 36 84 / 100 2022 ची ' महाराष्ट्र केसरी ' स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे ? हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील बाला रफिक शेख विशाल बनकर 85 / 100 ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ? तपांबर दलांबर बाह्यांबर स्थितांबर 86 / 100 दोन संख्यातील फरक 4 आहे . व त्यांची बेरीज 40 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती असेल ? 9 :11 4:7 11: 9 7:4 87 / 100 मायरा ही सियापेक्षा कमी उंच आहे.सोनाक्षी ही सियापेक्षा अधिक उंच आहे .नुझत ही सर्वात उंच आहे. तर सर्वात ठेंगणी कोण आहे ? सिया नुझत मायरा सोनाक्षी 88 / 100 मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ? यमुना पर्यटन मोचनगड मुक्तामला बळीबा पाटील 89 / 100 23 × 3 = 70 ; 27 × 4 = 109 , तर 31 × 5 = ? 354 315 165 156 90 / 100 विभक्ती ओळखा: " मला काव्य स्फुरले " तृतीया द्वितीया प्रथमा चतुर्थ 91 / 100 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ? इंग्लंड ऑस्ट्रेलिया भारत जर्मनी 92 / 100 एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 24 बिस्कीटांचे पुडे व 400 ग्रॅम वजनाचे 10 मिठाईचे डब्बे आहेत. पेटीचे वजन 14 kg आहे. तर निव्वळ पेटीचे वजन किती ❓ 5kg 3kg 4kg सर्व बरोबर 93 / 100 पुढील वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा : नीर काढणे तपास करणे पाणी शोधणे तहान लागणे एका दिशेने लागोपाठ शोध घेणे 94 / 100 जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ? 70 04 80 20 95 / 100 पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते ? दोन स्टार ,लाल निळी फित व मपोसे तीन स्टार व मपोसे तीन स्टार , लाल फित ,मपोसे तीन स्टार ,लाल निळी फित व मपोसे 96 / 100 हिऱाची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते ❓ 221 रु. 258 रु. 150.50 रु. 300 रु. 97 / 100 खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा. बसतो नाही पळवते पाहतो 98 / 100 MUMBAI = LSJXVC , तर DELHI = ? CEFIE CCIFE CCIDD CCDID 99 / 100 एखादया शब्दावर लिंग, वचन ,विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला _______ म्हणतात. बदल होणे विकार होणे अपकार होणे उपकार होणे 100 / 100 संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ? विधानसभापरिषद राज्यसभा लोकसभा विधानसभा Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »