Police Bharati Test – 9 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरतीसाठी 100 % असेच प्रश्न विचारले जातील खूप महत्त्वपूर्ण Test नक्की सोडवा. 10 पोलीस भरती टेस्ट - 9 1 / 20 एका चौरसाची परिमिती 40 सेंमी आहे. तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती ? 10 सेंमी 5 सेंमी 4 सेंमी 8 सेंमी 2 / 20बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला ? 23 ऑगस्ट 1856 23 नोव्हेंबर 1856 23 जुलै 1856 23 जानेवारी 1857 3 / 20ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल ? जनरल डायर लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड कॅनिंग वॉरन हेस्टिंग्ज 4 / 20 तट्टू या शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग इस्टलिंगी स्त्रीलिंगी पुल्लिंगी 5 / 20 प्रश्न चिन्हाचा जागी योग्य अक्षरमाला निवडा.ACEG ,HJLN ,OQSU , ? ,CEGI VXZA UWYA VWYA VXZB 6 / 20एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ? 350 600 300 450 7 / 202024 चे पुरुष T - 20 विश्व कप स्पर्धा खालीलपैकी कोठे पार पडणार आहे ? पाकिस्तान भारत व श्रीलंका वेस्टइंडिज व अमेरिका इंग्लंड 8 / 20खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा. निलीमा नीलीमा नीलिमा निलिमा 9 / 20दोन अंकी संखेच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. तर ती संख्या कोणती ? 73 83 93 63 10 / 20जर 2 × 4 = 48 , 3 × 4 =84 तर 5 × 2 = ? 80 20 04 70 11 / 20मूळ संविधानामध्ये किती कलमे होती ? 44 395 415 375 12 / 20खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा ? सप्टेंबर ऑक्टोबर जून नोव्हेंबर 13 / 20135135 / 15 = ? 9009 90009 99001 90909 14 / 20संसदेमध्ये " अप्पर हाऊस " कशाला म्हणतात ? लोकसभा विधानसभापरिषद विधानसभा राज्यसभा 15 / 20सादिक अली खा ' हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते ? विना बासरी सतार शहनाई 16 / 20शब्द : वाक्य : : अक्षर : ? शब्द अंक वाक्य परिच्छेद 17 / 20भारतामधील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत ? मदत तेरेसा सी. व्ही.रमण रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी 18 / 2060 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटरचा एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल ? 6 4 7 5 19 / 20जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत ____ या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. गॅलिलिओ ग्रॅहम बेल आर्केमेडिज न्यूटन 20 / 20पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते ? तीन स्टार व मपोसे तीन स्टार ,लाल निळी फित व मपोसे दोन स्टार ,लाल निळी फित व मपोसे तीन स्टार , लाल फित ,मपोसे Your score isThe average score is 52% 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »