WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 69

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा – 69

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट ]

1 / 25

खालीलपैकी कोणता जलसिंचन स्रोत महाराष्ट्रात मुख्य आहे?

2 / 25

कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती?

3 / 25

महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान?

4 / 25

महाराष्ट्रात सर्वात कमी जंगली या जिल्ह्यात बघायला मिळतात?

5 / 25

उप-उष्णकटिबंधीय सदाहरित आरण्यामधील कोणत्या जमिनीचा प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर होतो?

6 / 25

कोकण किनाऱ्यावर सर्वाधिक किनारपट्टी लागणारा जिल्हा?

7 / 25

दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे?

8 / 25

महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?

9 / 25

पैठण हे तीर्थस्थळ कोणत्या नदी काठावर आहे?

10 / 25

मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा आहे?

11 / 25

महाराष्ट्रात कापसाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते?

13 / 25

खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र..... जिल्ह्यात आहे?

14 / 25

महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात वसलेले आहे?

15 / 25

महाराष्ट्रात ग्रामीण भागाचा कायापालट हा कोणत्या उद्योगामुळे झालेला आढळतो?

16 / 25

महाराष्ट्रात गव्हाच्या लागवडीखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 25

ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

18 / 25

प्रसिद्ध लोणार सरोवर महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा दोन किंवा जास्त राज्यांना लागून आहेत?

20 / 25

ज्योतिबांना महात्मा ही उपाधी कोणी दिली?

21 / 25

सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य कोणते?

22 / 25

महाराष्ट्रात स्री मुक्ती चळवळ कोणी सुरू केली?

23 / 25

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना.... यांनी केली?

24 / 25

महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केली?

25 / 25

माणिक बंडोजी ठाकूर हे..... नावाने सुप्रसिद्ध आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top