WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यघटना विषय सराव टेस्ट सोडवा ! Constitution Practice Paper Constitution Test – 25 

राज्यघटना विषय सराव टेस्ट सोडवा ! Constitution Practice Paper | Constitution Practice Test – 25 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

☑️TCS व IBPS ☑️ वनरक्षक ☑️ MPSC ✅ SSC ✅ पोलीस भरती…✅ रेल्वे ✅ सरळसेवा परीक्षा.

💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

राज्यघटना सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 25

राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण?

2 / 25

महापौर : नगरसेवक, तर ------ : आमदार

3 / 25

जमीन हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो?

4 / 25

राष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचे कलम------

5 / 25

पुढीलपैकी मूलभूत हक्क कोणता?

6 / 25

'सत्यमेव जयते' हे वाक्य कुठून घेण्यात आले?

7 / 25

भारताच्या घटनेनुसार ---- सार्वभौम आहे.

8 / 25

भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत?

9 / 25

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे?

10 / 25

राज्यसभेचे सभापती कोण असतात?

11 / 25

भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?

12 / 25

भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे?

13 / 25

भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार हा ---- आहे?

14 / 25

भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू झालेले पहिले न्यायाधीश कोण होते?

15 / 25

भारतीय जनसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

16 / 25

राज्याचे राज्यपाल राज्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठांचे ----- देखील असतात.

17 / 25

------ कडून परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून पैशांची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही.

18 / 25

संसदेचे सदस्य संसद भवनामध्ये स्वतःचे विचार खालीलपैकी कोणत्या भाषेत व्यक्त करू शकतात?

19 / 25

कोणत्या तारखेला भारतात तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली होती?

20 / 25

संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती?

21 / 25

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?

22 / 25

प्रसार माध्यमे लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे?

23 / 25

संविधानानुसार, वने ----- चा भाग आहे.

24 / 25

राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

25 / 25

खालीलपैकी भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद शोषणाविरुद्धचा हक्क प्रदान करतो?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top