WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा. 27

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा. 27

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , MPSC ,वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , RRB रेल्वे ग्रुप D , तलाठी भरती, पोलीस भरती, सरळसेवा ई…

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 25

♦️Passing – 13

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ TCS व IBPS , रेल्वे ,सरळसेवा उपयुक्त ]

1 / 25

डेसिबल हे..... मापनाचे एकक आहे?

2 / 25

ज्यूल हे कशाचे एकक आहे?

3 / 25

उष्णतेचे संक्रमण खालीलपैकी कोणत्या प्रकारांनी होते?

4 / 25

ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते?

5 / 25

ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो?

6 / 25

मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

7 / 25

कूफरच्या पेशी यामध्ये आढळतात?

8 / 25

द्वि विभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते?

9 / 25

अण्णा चावण्याकरिता कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो?

10 / 25

चमकदार प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या डोळ्यांच्या प्रकाश ग्राही पेशींना..... म्हणतात?

11 / 25

प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या उतीचे नाव सांगा?

12 / 25

ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा सहयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होऊन कार्बन डाय-ऑक्साइड उत्पादित तयार होते?

13 / 25

सामान्यतः धातूंची ऑक्साईड.......?

14 / 25

प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात ते अमिनो ऍसिडने बनलेले असतात?

15 / 25

आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कोणता वायू मुक्त होतो?

16 / 25

रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून..... टाकतात?

17 / 25

एका दिवसात मनुष्याच्या मुखामध्ये सामान्यतः किती लाळ श्रवते?

18 / 25

RBC मध्ये ऑक्सिजनचे वहन..... द्वारे केले जाते?

19 / 25

पेशींच्या असामान्य व अनियंत्रित वाढीस..... म्हणतात?

20 / 25

Delonix regin Rafin हे कशाचे शास्त्रीय नाव आहे?

21 / 25

पर्जन्य जलाचे pH मूल्य....... पेक्षा कमी असेल तर त्यास आम्ल वर्षा म्हटले जाते?

22 / 25

संघ मधील प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे रक्तभिसरण आढळते?

23 / 25

कॅसीटराईट या धातूकापासून कोणता धातू मिळाला जातो?

24 / 25

पुढीलपैकी कोण असममित या प्रकारात मोडत?

25 / 25

पुढीलपैकी शीतरक्ती पाणी कोणता?

Your score is

0%

 

✅  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔖 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top