Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 122

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 122

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

5 वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 3 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 2 होईल, तर रमेशचे आजचे वय किती?

2 / 30

गुगल कंपनीचे चे CEO चे नाव काय आहे?

3 / 30

प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात?

4 / 30

10 रु, 20 रु, 50 रु. व 100 रुपयांच्या नोटा घेतल्यास; 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील?

5 / 30

उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंध आहे?

6 / 30

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण?

7 / 30

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे पदसिद्ध कुलपती कोण आहे ?

8 / 30

CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे?

9 / 30

‘शाश्वत’ हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो?

10 / 30

भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता?

11 / 30

कोकण रेल्वे वर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कुठे आहे?

12 / 30

ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारित येतो?

13 / 30

यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्न नलिकेचा भाग कोणता ?

14 / 30

खालीलपैकी कोणती नदी अरब-महासागर मध्ये जाऊन मिळते ?

15 / 30

ZY : AB :: XW : ?

16 / 30

LED चे पूर्ण नाव काय आहे ?

17 / 30

3 मीटर + 125 सेंटीमीटर + 55 मिलीमीटर = किती मीटर

18 / 30

एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात आणि हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व 15 खेळात भाग घेतला. त्याला एकूण 24 गुण मिळाले; तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?

19 / 30

वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्षे आहे, राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?

20 / 30

15 * 76 / 19 – 19 = ?

21 / 30

शिवाजी महाराजांचे आरमारात खालील पैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?

22 / 30

40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात. तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील?

23 / 30

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभूजा गणपती मंदिर कोठे आहे?

24 / 30

1G, 2G, 3G, 4G स्पेक्ट्रममध्ये G हे अक्षर काय निर्देशित करते?

25 / 30

सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते ?

26 / 30

भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता.

27 / 30

समानार्थी शब्द निवडा – ‘वल्लरी’

28 / 30

‘नौका स्पर्धा’ हा क्रीडाप्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे?

29 / 30

RGPPL या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय आहे?

30 / 30

सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top