General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 54

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 54

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

भारतीय संसदेने............साली हिंदु विवाह कायदा संमत केला ?

2 / 20

विद्युत जनित्र मध्ये ऊर्जा रुपांतरणाचा कोणता सिध्दांत आहे ?

3 / 20

भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 च्या सुधारणा कायद्याला...................म्हणतात ?

4 / 20

अभिनव भारत (यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय................ होते.

5 / 20

महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

6 / 20

नाथसागर धरण कोणता जिल्ह्यात आहे ?

7 / 20

खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?

8 / 20

'एकलहरे' हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 20

'भारतातील नीलक्रांती' ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे.

10 / 20

काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

11 / 20

माझे सत्याचे प्रयोग' हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ?

12 / 20

भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक.............या नावाने ओळखले जाते.

13 / 20

पृथ्वीवर पुर्व - पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनीक आडव्या रेषांना काय म्हणतात?

14 / 20

इंटरनेट मध्ये WWW काय आहे ?

15 / 20

अरबी समुद्रातील लक्षद्विप बेटे ही.......... आहेत.

16 / 20

हवेचा दाब.................या परिमाणात मोजतात.

17 / 20

रक्तातील हीमोग्लोबीन मध्ये..............हा खनीज पदार्थ असतो.

18 / 20

वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास...................म्हणतात.

19 / 20

भारताचे राष्ट्रचिन्ह / राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोकस्तंभावरुन स्विकारण्यात आले आहे ?

20 / 20

"काळे सोने" कशास संबोधले जाते ?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top