General Knowledge & Marathi Grammar Practice Test ! सामान्यज्ञान व मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.1

General Knowledge & Marathi Grammar Practice Test ! सामान्यज्ञान व मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा..

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान व मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

2 / 25

महाराष्ट्रात दर ............. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.

3 / 25

चिपी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

4 / 25

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?

5 / 25

'सत्यमेव जयते' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ?

6 / 25

'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

7 / 25

संत तुकडोजी महाराज यांचा 'गुरुकुंज आश्रम' कोठे आहे ?

8 / 25

'भारतीय असंतोषाचे जनक' असे कोणास म्हणतात?

9 / 25

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

10 / 25

खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो ?

11 / 25

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत ?

12 / 25

सलाम' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?

13 / 25

घरकोंबडा' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा ?

14 / 25

कृष्णाजी केशव दामले या साहित्यीकांचे टोपण नांव खालीलपैकी काय आहे ?

15 / 25

हरि-हर' या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

16 / 25

समास ओळखा - 'आईवडील'

17 / 25

मला जिना चढवतो' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

18 / 25

राजहंस' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

19 / 25

महाराणीचा' या शब्दाची विभक्ती ओळखा.

20 / 25

घोडा' या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते ?

21 / 25

महाराष्ट्र राज्याचे विधी व न्याय मंत्री कोण आहेत ?

22 / 25

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?

23 / 25

भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारले ?

24 / 25

मोहनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे.

25 / 25

गितांजली' या प्रसिध्द काव्यसंग्रहाचे लेखक कोण ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top