Police bharati Test 4 (पोलीस भरती) Leave a Comment / पोलीस भरती टेस्टयेणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. 1737 पोलीस भरती टेस्ट 4 1 / 10 पंचकोणाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज _____ असते. 180° 540° 720 ° 360° 2 / 10पोलीस विभागातील K - 9 unit कशाशी संबंधीत आहे . श्वान शस्त्र साठा कराटे बिनतारी संदेश 3 / 1073.346 व 52.294 या दोन संख्यांमधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 0.034 0.036 21.12 0.044 4 / 10 न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ? हडसन नाईल मिसिसिपी टेम्स 5 / 10नामनिराळा होणे - म्हणजे हात आखडणे हात झटकने हात टेकणे हातावर तुरी देणे 6 / 10ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. असंतृप्त वलयांकित वरीलपैकी सर्व संतुप्त 7 / 10अलीकडेच कार्बन-न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे पहिले राज्य कोण बनले आहे? महाराष्ट्र केरळ पंजाब सिक्कीम 8 / 10राज्यपाल यांना कोण शपथ देतात ? सरन्यायाधीश मावळते राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती 9 / 10पारस येथे विद्युत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते ? पाणी वारा यापैकी नाही कोळसा 10 / 10'सदा सर्वदा योग तुझा घडावा ' या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते ? योग्य तुझा घडावा सदासर्वदा Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »