Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test 223 चालू घडामोडी 2 1 / 15 इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ? के शिवन आर जगन्नाथ एस सोमनाथ किरणकुमार 2 / 15 महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत❓ संजय पांडे आनंद लिमये मनुकुमार श्रीवास्तव अनुप सिंग 3 / 15 पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली ❓ भगवंत चड्डा भगवंत मान समंदर सिंग अमृत सिंग 4 / 15 महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहे ❓ मनुकुमार श्रीवास्तव आनंद लिमये अनिलकुमार सूरी डॉ. हर्षदर्शन 5 / 15 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंदी अहवाल 2022 मध्ये भारत जगात 136 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ❓ फिनलँड स्विझरलँड डेन्मार्क आईसलँड 6 / 15 पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले ❓ आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय काँग्रेस अकाली दल 7 / 15 कोणत्या राज्य सरकारने WOMEN @Work योजना सुरू केली आहे ❓ तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र 8 / 15 CRPF ने नुकताच मार्च 2022 मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला ❓ 80 वा 90 वा 86 वा 83 वा 9 / 15 आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ❓ जय शाह हेमांग अमीन सौरव गांगुली यामागूची अकाने 10 / 15 रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF ) खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केली आहे ❓ हमारी बेटी हमारा भविष्य मेरे दोस्त मेरी लडकी मेरी सहेली 11 / 15 भारतात नुकत्याच किती राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या ❓ 4 5 2 3 12 / 15 उदगीरच्या साहित्यसंमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे❓ वि.वा.शिरवाडकर सिंधुताई सपकाळ लता मंगेशकर अण्णाभाऊ साठे 13 / 15 खालील पैकी कोणता दिवस नुकताच 'शहीद दिन ' म्हणून साजरा करण्यात आहे आला ❓ 22 मार्च 24 मार्च 21 मार्च 23 मार्च 14 / 15 खालीलपैकी कोणता दिवस " आंतरराष्ट्रीय गणित दिन " म्हणून साजरा केला जातो ❓ 13 मार्च 16 मार्च 14 मार्च 15 मार्च 15 / 15 मदरिंग इंडिया ' या पुस्तकाची लेखिका खालील पैकी कोण आहेत ❓ सुश्मिता रॉय सुषमा स्वराज दीपा देशमुख सुश्मिता देशपांडे Your score is 0% Restart quiz
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
चालू घडामोडी ( 14 मे 2022) चालू घडामोडी टेस्ट ■ 14 मे 2022 चालू घडामोडी ■ 1). अलीकडे चर्चेत असलेल्या चक्रीवादळाला ‘असानी’ असे नाव कोणत्या देशाने दिले आहे? उत्तर – श्रीलंका २). दरवर्षी “जागतिक… टेस्ट सोडवा »