पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test 156 Created by Ganesh पोलीस भरती टेस्ट 2 1 / 10 खालीलपैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. शुक्र गुरू बुध मंगळ 2 / 10 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. एडन अंदमान मंडाले ठाणे 3 / 10 शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते ? गलबत तिराब पाल गुराम 4 / 10 एका अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने अधिक आहे जर अंश व छेद प्रत्येक 3 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 2 : 3 येते तर तो अपूर्णांक काढा ? 5/6 3/5 4/7 5/9 5 / 10 दवाखाना ,दिवाखाना हे शब्द कोणत्या भाषेच्या प्रभावामुळे आलेले आहेत. फारशी पोर्तुगीज गुजराती अरबी 6 / 10 5100 चौ. सेंमी क्षेत्रफळ असलेल्या समलंब चौकोनाचे लंबांतर 60 सेमी असून समांतर बाजूच्या समांतर जोडीतील एक बाजू 40 सेंमी आहे, तर दुसरी बाजू किती ❓ 115 सेंमी 125 सेंमी 124 सेंमी 130 सेंमी 7 / 10 जागतिक हवामान दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो ? 21 मार्च 24 मार्च 23 मार्च 22 मार्च 8 / 10 पर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात. ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड ब्राझील व अर्जेंटिना अमेरिका व कॅनडा अमेरिका व मेक्सिको 9 / 10 मी नाग पाहिला या शब्दातील 'नाग ' या शब्दाचे खालील पैकी दोन वेगवेगळे अर्थ कोणते ? सर्प व हत्ती भुजंग व विहंग सर्प व वाघ सर्प व तुरंग 10 / 10 द काश्मीर फाईल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत. महेश मांजरेकर राम गोपाल वर्मा रोहित शेट्टी विवेक अग्निहोत्री Your score isThe average score is 43% 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Police bharati Test 4 (पोलीस भरती) पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाची सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »