Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 57

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक अशी सराव प्रश्नसंच..


📕 पोलीस भरती सराव टेस्ट – 57

🟤 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा. 

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 57

1 / 20

1 गिगाबाईट (GB) =________

2 / 20

13 : 52 : 78 ला सरळरूप द्या.

3 / 20

'कागदपत्र', 'कामकाज 'बाजारहाट' या अभ्यस्त शब्दांचा प्रकार कोणता ?

4 / 20

एक रक्कम 3 वर्षांमध्ये चक्रवाढ व्याजाने दुप्पट होते. किती वर्षामध्ये ती 8 पट होईल ?

Www.Ganitmanch.Com

5 / 20

भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

6 / 20

खालीलपैकी कोणची नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

7 / 20

घटना करांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरूकिल्ली म्हणजे ........... होय.

8 / 20

6 निष्कर्षांची सरासरी 8 आहे. पहिल्या 2 ची सरासरी 7.5 आहे. तर राहिलेल्या चौघांची सरासरी किती असेल?

9 / 20

मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडले असते ?

10 / 20

महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?

11 / 20

वसंतराव नाईक समितीने _______ या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले.

12 / 20

गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते ?

13 / 20

40 विद्यार्थ्यांच्या रांगेत, R उजवीकडून 5 व्या क्रमांकावर असून R आणि D मध्ये दहा विद्यार्थी आहेत. तर रांगेत डावीकडून D कितव्या स्थानावर आहे ❓

14 / 20

बागेत मोगऱ्याची पांढरी शुभ्र फुले उमजली होती. ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

15 / 20

करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

16 / 20

भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?

17 / 20

सरासरी काढा. 96, 85, 35, 47, 45, 88

18 / 20

पुढे दिलेल्या शब्दातून पोर्तुगीज शब्द ओळखा.

19 / 20

'मितव्ययी ' या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?

(a) कमी व्यस्त असलेला

(b) मोजकेच खर्च करणारा

(c) मोजकेच बोलणारा

(d) मोजकेच काम करणारा

20 / 20

अ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते ?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top