General Knowledge Test ! पोलीस भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट -39

 

📕 पोलीस भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट – 39


🟤 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा. 

 

0

पोलीस भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट - 39

1 / 20

वसईचा तह कोणात झाला ?

2 / 20

'कॉमन विल' व 'न्यू इंडिया' ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ?

3 / 20

दालचिनीची संघटित लागवड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले?

4 / 20

जगप्रसिद्ध 'राग मियाँ की मल्हार' निर्माण करण्याचे श्रेय कोणाला जाते ?

5 / 20

समान नागरी कायदा लागू असलेले भारतातील पाहिले राज्य कोणते आहे ?

6 / 20

सर व्हॅलेंटिन चिरोल हे लोकमान्य टिळकांना'........असे संबोधत.

7 / 20

भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण?

8 / 20

डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणी केली ?

9 / 20

भारताचे कोणते शहर 'भारताचे पॅरिस' म्हणून ओळखले जाते?

10 / 20

समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात?

11 / 20

''नॅसडॉक' या नावाने कोणत्या ठिकाणाचा शेअर बाजार ओळखला जातो?

12 / 20

गदर पार्टीची स्थापना कोणी केली ?

13 / 20

स्वच्छ भारत अभियान' कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले?

14 / 20

अमेरिकेतील टेनिसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर दामोदर नदी खोरे परियोजना कोणत्या राज्यात आहे ?

15 / 20

भारताच्या भूदलातील सर्वोच्च पद कोणते?

16 / 20

शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा अविष्कार करणे होय, असे मत कोणी मांडले ?

17 / 20

घटना करांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरूकिल्ली म्हणजे ........... होय.

18 / 20

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली आहे ?

19 / 20

पहिली आशियाई क्रिडा स्पर्धा येथे झाली होती.

20 / 20

भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज व्याघ्र अभयारण्य स्थित आहे?

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top